Growington Ventures India Share Price | 100 शेअर्सवर 24 फ्री बोनस शेअर्स, गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा, स्टॉक तेजीत
Growington Ventures India Share Price | ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 एकही जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये या कंपनीचे शेअर्स 9 टक्के तेजीसह 107.62 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 24 : 100 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आणि कंपनी यासाठीची रेकॉर्ड तारीख लवकरच जाहीर करणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Growington Ventures India Share Price | Growington Ventures India Stock Price | BSE 539222)
‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीने 2 मार्च 2023 सेबीला कळवले आहे की, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स अॅड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन ॲक्ट 2015 नुसार कंपनी सेबीला सूचित करत आहे की, ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीने सोमवार दिनाक 13 मार्च 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता वार्षिक बैठक आयोजित केली आहे. ही बैठक कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शिव चेंबर, 4 था मजला, प्लॉट क्रमांक 21, सैक्टर -11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614 या ठिकाणी आयोजित केली आहे. ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 100 शेअर्सवर 24 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. तर वार्षिक बैठकीत कंपनीचे संचालक बोनस शेअरची रेकॉर्ड डेट जाहीर करतील. 28 मार्च 2023 पर्यंत ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनी आपल्या शेअर धारकांच्या डिमॅट खात्यात बोनस शेअर्स क्रेडिट करतील. ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनी तर्फे 3,07,68,960 रुपये मूल्याचे बोनस शेअर्स वाटप केले जातील.
कंपनीबद्दल थोडक्यात :
‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनी मुख्यतः कमर्शियल सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये व्यापार करते. ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीचे बाजार भांडवल 136.22 कोटी रुपये आहे. ही कंपनी फळांच्या आयात आणि निर्यात व्यापारात देखील गुंतलेली आहे. 19 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 75.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर सध्या या स्टॉक ची लेटेस्ट किंमत 107 रुपयेच्या पार गेली आहे. म्हणजेच ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीमध्ये प्रमोटरची होल्डिंग 43.12 टक्के असून पब्लिक होल्डिंग 56.88 टक्के आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Growington Ventures India Share Price 539222 stock market live on 04 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल