19 November 2024 6:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Growington Ventures India Share Price | गुंतवणूकदारांना मालामाल बनवणाऱ्या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स वाटप, डिटेल्स पहा

Growington Ventures India Share Price

Growington Ventures India Share Price | मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवणाऱ्या ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीने मोफत बोनस शेअर्सचे वाटप केले आहे. या स्मॉल कॅप कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 823.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाखावर 9 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे. नुकताच कंपनीने बोनस शेअर्सचे वाटप देखील केले आहे. (Growington Ventures India Limited)

‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्स जारी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे कंपनीने 100 शेअर्सवर 24 बोनस शेअर्स मोफत वाटप केले आहेत. कंपनीने मोफत बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी 25 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला होता. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराचे नाव 25 मार्च 2023 पर्यंत रोजी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील होते, त्यांना कंपनीने बोनस शेअर्सचा लाभ दिला आहे.

आज मंगळवार दिनाक 28 मार्च 2023 रोजी ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीचे 2.88 टक्के घसरणीसह 96.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 77.81 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 109.83 प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.44 प्रति शेअर होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Growington Ventures India Share Price on 28 March 2023.

हॅशटॅग्स

Growington Ventures India Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x