22 November 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरने 6 महिन्यात 193% परतावा दिला, आजही अप्पर सर्किटवर, कारण काय?

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | शेअर बाजाराने सोमवारी नवा विक्रमी उच्चांक गाठला. बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टीने प्रथमच 22135 ची पातळी ओलांडली. सेन्सेक्सनेही 300 अंकांच्या मजबुतीसह 72700 ची पातळी ओलांडली आहे. निफ्टीमध्ये ग्रासिम आणि आयटीसी’चे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर एल अँड टी मध्ये नफावसुलीमुळे घसरण झाली आहे. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 376 अंकांनी वधारून 72,426 वर बंद झाला होता. GTL Infra Share

आज सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीटीएल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 2.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मात्र मागील 5 ट्रेडिंग सेशन्समध्ये हा शेअर 12.00% घसरला होता. तर आज हा शेअर पुन्हा अप्पर सर्किटवर आदळला आहे.

मागील काळात प्रचंड घसरलेल्या या शेअरने वायटीडी (YTD) आधारावर या शेअरने गुंतवणूकदारांना 62.96% परतावा दिला. मागील १ वर्षात शेअरने 144 टक्के परतावा दिला असून, मागील ५ वर्षाचा विचार केल्यास जीटीएल इन्फ्रा शेअरने गुंतवणूकदारांना 175 टक्के परतावा दिला आहे.

मागील वर्षी म्हणजे दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जो आज 2.20 रुपये किमतीवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान करणारा शेअर चांगल्या प्रमाणात कमाई करून देतं आहे.

GTL इन्फ्रास्ट्रक्चर शेअर्समधील मागील घसरण
एकेकाळी GTL इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 99.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 2.20 रुपये किमतीवर आला आहे. ज्या लोकांनी 15 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3400 रुपये झाले आहेत. गुंतवणूकदारांना या पेनी स्टॉकने दीर्घ काळात चांगलाच दणका दिला आहे. असे पेनी स्टॉक गुंतवणुकीसाठी फार धोकादायक असतात.

पेनी स्टॉक्समधील धोका
चांगला परतावा देणाऱ्या पेनी स्टॉक कंपन्या शोधणे खूप कठीण असते. कोणत्याही माहितीशिवाय पेनी शेअर्समध्ये पैसे लावणे खूप जोखमीचे असते. अशा शेअर्सची तरलता आणि प्रवाह खूप कमी असतो. बरेच वेळा हे शेअर्स लोअर सर्किट मध्ये अडकून राहतात. म्हणजेच शेअर बाजारात ट्रेडिंगसाठी शेअर्स मर्यादित होतात. अनेक पेनी स्टॉक कंपन्यांचे बाजार भांडवल देखील खूप कमी असते आणि शेअरची तरलता देखील खूप असते. यामुळे अशा शेअरच्या किमतीत फेरफार किंवा घोटाळा करणे खूप सोपे असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : GTL Infra Share Price NSE Live check details 19 February 2024.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x