15 January 2025 4:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

GTL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, GTL सहित हे 5 पेनी शेअर्स मालामाल करणार - Penny Stocks 2024

GTL Share Price

GTL Share Price | मागील आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये किंचित घसरण झाली होती. मात्र ५ पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. मागील आठवड्यात या ५ पेनी शेअर्सनी 70 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. या सर्व स्मॉलकॅप कंपन्या असून त्यांचे मार्केट कॅप १००० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच या पेनी शेअर्सची किंमत 20 रुपयांपेक्षा कमी आहे.

India Steel Share Price
इंडिया स्टील वर्क्स लिम्रिइड ही कंपनी पोलाद व्यवसायाशी संबधित आहे. इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड ही कंपनी स्मॉलकॅप कंपनी आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 238 कोटी रुपये आहे. इंडिया स्टील वर्क्स शेअर्सची मागील आठवड्यात मोठी खरेदी झाली. केवळ ५ दिवसात या पेनी शेअरने ७० टक्के परतावा दिला आहे. हा पेनी शेअर पुढेही मोठा परतावा देऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 9.87 टक्के वाढून 6.57 रुपयांवर पोहोचला होता.

Sri Havisha Share Price
श्री हविशा हॉस्पिटॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील ५ दिवसात ४६% परतावा दिला. श्री हविशा हॉस्पिटॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 98.6 कोटी रुपये आहे. हविशा हॉस्पिटॅलिटी पेनी शेअर पुढेही मोठा परतावा देऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 10.15 टक्के घसरून 2.92 रुपयांवर पोहोचला होता.

Ontic Finserve Share Price
ऑन्टिक फिनसर्व्ह लिमिटेड कंपनी आर्थिक सल्लागार क्षेत्रात कार्यरत आहे. ऑन्टिक फिनसर्व्ह कंपनीच्या शेअरने मागील ५ दिवसात ४२% परतावा दिला आहे. ऑन्टिक फिनसर्व्ह लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 6.66 कोटी रुपये आहे. हा पेनी शेअर पुढेही मोठा परतावा देऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 9.46 टक्के घसरून 0.67 रुपयांवर पोहोचला होता.

Super Tannery Share Price
सुपर टॅनरी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील ५ दिवसात ४१% परतावा दिला आहे. सुपर टॅनरी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 176 कोटी रुपये आहे. हा पेनी शेअर पुढेही मोठा परतावा देऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 9.19 टक्के घसरून 14.83 रुपयांवर पोहोचला होता.

GTL Share Price
जीटीएल लिमिटेड कंपनी टेलिकॉम क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आहे. हा पेनी शेअर पुन्हा तेजीत आला आहे. मागील ५ दिवसात जीटीएल लिमिटेड कंपनीच्या शेअरने ३०% परतावा दिला आहे. जीटीएल लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 245 कोटी रुपये आहे. हा पेनी शेअर पुढेही मोठा परतावा देऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 6.81 टक्के घसरून 14.50 रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GTL Share Price 14 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x