6 January 2025 11:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक BUY करावा की SELL, तज्ज्ञांचा सल्ला - NSE: IRB IREDA Share Price | इरेडा सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

GTL Share Price | जीटीएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी स्टॉक मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337

GTL Share Price

GTL Share Price | शुक्रवारी शेअर बाजारात सकारात्मक तेजीनंतर सोमवारी किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, गुजरात टुलरूम लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. शुक्रवार नंतर सोमवारी सुद्धा शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे.

गुजरात टुलरूम शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी गुजरात टुलरूम शेअर 4.97 टक्क्यांनी वाढून 15.6 रुपयांवर पोहोचला होता. ११ मार्च २०२४ मध्ये गुजरात टुलरूम शेअरची किंमत 45.90 रुपयांवर पोहचली होती आणि ती गुजरात टुलरूम शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी होती. तसेच ऑगस्ट २०२४ मध्ये 10.80 रुपये हा गुजरात टुलरूम शेअरचा नीचांकी स्तर होता.

गुजरात टुलरूम कंपनीने QIP मार्फत निधी उभारला

गुजरात टुलरूम लिमिटेड कंपनीने क्वालिफाइड इंस्टिट्यूशंसद्वारे एकूण ९५.६६ कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. या इश्यूद्वारे गुजरात टुलरूम लिमिटेड कंपनीकडून १३.३० रुपयांच्या किंमतीवर ७.१९ कोटी इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले होते. कंपनीच्या या इश्यूमध्ये १२.३० प्रति शेअर्स प्रीमियमचा सामावेश आहे. याच इश्यूच्या माध्यमातून गुजरात टुलरूम लिमिटेड कंपनीकडून ब्रिज इंडिया फंडला १,७९,८१,२०२ इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले. तर एमिनंस ग्लोबल फंड पीसीसीला गुजरात टुलरूम कंपनीकडून १,७९,८१,२०४ इक्विटी शेअर्स वितरीत करण्यात आले.

इतर फंडांना किती शेअर्स जरी करण्यात आले

त्याचप्रमाणे याच इश्यूच्या माध्यमातून गुजरात टुलरूम लिमिटेड कंपनीकडून मल्टिट्यूड ग्रोथ फंड्स लिमिटेडला १,७९,८१,२०२ इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यात आले. तर नॉर्थस्टार अपॉर्च्युनिटीज फंड VCC – बुलव्हॅल्यू इनकॉर्पोरेटेड VCC सब-फंडला १,७९,८१,२०२ इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले आहेत.

गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला

मागील ३ वर्षात गुजरात टूलरूम कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 135 टक्के परतावा दिला आहे. तसेच मागील ५ वर्षात शेअरने 108 टक्के परतावा दिला आहे. 45 रुपयांवर पोहोचलेला शेअर सध्या 15.6 रुपयांवर ट्रेड करतोय.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GTL Share Price Monday 30 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x