16 November 2024 10:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

GTL Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरबाबत फायद्याची अपडेट, कंपनी घेणार महत्वाचा निर्णय

GTL Share Price

GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 42.52 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. वास्तविक गुजरात टूलरूम कंपनीचे संचालक मंडळ आपल्या गुंतवणुकदारांना 100 ते 165 टक्के लाभांश वाटप करण्याचा विचार करत आहेत. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )

8 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत लाभांश वाटप करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल. आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी गुजरात टूलरूम स्टॉक 4.99 टक्के घसरणीसह 40.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गुजरात टूलरूम या एसएमई कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनी मार्च 2023 तिमाहीच्या आर्थिक निकालानंतर लाभांश वाटप करण्याच्या प्रस्तावावर विचार करू शकते. गुजरात टूलरूम कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “कंपनीला माहिती देण्यात आनंद होत आहे की, चालू आर्थिक वर्षासाठी कंपनी लाभांश वाटप करण्याबाबत विचार करत आहे. यासाठी कंपनीने 8 एप्रिल 2024 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे”.

गुजरात टूलरूम कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मार्च 2023 तिमाहीसाठी 100 टक्के ते 165 टक्के लाभांश वाटप करू शकते. गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी आपल्या शेअर्सच्या दर्शनी मूल्यावर लाभांश निश्चित करेल. यासाठी एक रेकॉर्ड तारीख निश्चित केली जाते, ज्याप्रमाणे गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित केली जाईल आणि 30 दिवसाच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा केला जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Share Price NSE Live 02 April 2024.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x