16 November 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News Jio Finance Share Price | शेअरची रॉकेट तेजी वाढणार, जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अजून एक अपडेट - NSE: JIOFIN Penny Stocks | 67 पैशाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, चिल्लर गुंतवणूक नशीब बदलू शकते - Penny Stocks 2024 Mutual Fund SIP | केवळ 10 हजाराची SIP बचत देईल 3.5 करोड रुपये परतावा, असा पैशाने पैसा वाढवा - Marathi News Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS
x

GTL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 51 पैशाच्या शेअरने करोडपती केले, आजही खरेदीला स्वस्त आहे शेअर

GTL Share Price

GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळात करोडपती बनवले आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3500 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत.

मागील आठवड्यात मंगळवार आणि बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 55.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के वाढीसह 59.67 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 60.32 रुपये होती. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 305.54 कोटी रुपये आहे. चालू आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 59.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका आठवड्यात गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 145 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 5 टक्के अधिक वाढली आहे. तर मागील तीन महिन्यांत गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 400 टक्के वाढली आहे. तर मागील दोन वर्षांत गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचा स्टॉक 3500 टक्के वाढला आहे.

मागील तीन वर्षात गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 9400 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 10684 टक्के वाढली आहे.

जानेवारी 2019 मध्ये गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 51 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच अवघ्या पाच वर्षात या स्टॉकने गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1 कोटींपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 70 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 40 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने नुकताच झांबियामध्ये 6 हेक्टर क्षेत्राच्या खाणींचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. पुढील तिमाहीत या खाणींचे कामकाज सुरू झाले की, कंपनीला वार्षिक किमान 700 कोटी रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

गुजरात टूलरूम लिमिटेड (Gujarat Toolroom Share Price) कंपनीने नोव्हेंबर 2023 मध्ये हिऱ्यासाठी 50 दशलक्ष डॉलर्सची गेम चेंजिंग ऑर्डर जिंकली होती. हा कॉन्ट्रॅक्ट गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने दुबईतील उपकंपनी GTL Gernis DMCC मार्फत जिंकला आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 416 कोटी रुपये आहे.

गुजरात टूलरूम ही कंपनी मुख्यतः फार्मास्युटिकल अन्न आणि पेये, लेखन उपकरणे, कॅप्स आणि क्लोजर आणि ओरल स्वच्छता उत्पादनांसाठी लागणारे मोल्ड बनवण्याचा व्यवसाय करते. आता ही कंपनी खाण क्षेत्रातही व्यवसाय करायला उतरली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Share Price NSE Live 09 January 2024.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x