15 January 2025 6:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA
x

GTL Share Price | स्वस्त शेअर तेजीने पैसे वाढवतोय, 3 वर्षांत 8690% परतावा दिला, कंपनीकडून आली मोठी अपडेट

GTL Share Price

GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 47.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र बाजार बंद होण्याच्या काही तास आधी या कंपनीचे शेअर 4 टक्के घसरणीसह 42.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )

आज या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. नुकताच गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना दर्शनी मूल्यावर 100 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी गुजरात टूलरूम स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 47.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गुजरात टूलरूम कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश वाटप करण्यासाठी 20 एप्रिल 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. मागील सहा महिन्यांत गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 8690 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 62.97 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.35 रुपये होती. गुजरात टूलरूम कंपनीचे एकूण बाजार भांडवल 239.66 कोटी रुपये आहे.

अदानी समूहाने आणि मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांनी गुजरात टूलरूम कंपनीला अनेक ऑर्डर दिल्या आहेत. गुजरात टूलरूम कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 3000 कोटी रुपये आहे. गुजरात टूलरूम कंपनीची स्थापना 1983 साली झाली होती. ही कंपनी आयात-निर्यात आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात व्यवसाय करते. गुजरात टूलरूम कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, अदानी गॅस अँड पॉवर, गुजरात गॅस, इंडियन ऑइल यासारख्या दिग्गज कंपन्यांना बांधकाम साहित्य पुरवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Share Price NSE Live 10 April 2024.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x