Gujarat Fluorochemicals Share Price | पैसा डबल शेअर! 988% परतावा देणारा स्टॉक, स्टॉक मार्केट तज्ञ म्हणाले स्टॉक खरेदी करा, डिटेल्स
Gujarat Fluorochemicals Share Price | शेअर बाजारात अप्रतिम परतावा कमावून देणाऱ्या कंपनीच्या शेअर्सला मल्टीबॅगर स्टॉक म्हणतात. शेअर्सबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल . हे मल्टीबॅगर शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना अल्प व दीर्घ मुदतीत कमालीचा परतावा कमावून देतात. यांचा परतावा खूप जास्त असतो. काही वेळा तर हे शेअर्स 500 ते 1000 टक्के परतावा देखील देतात, मग असे शेअर्स मल्टीबॅगर म्हणून ओळखले जातात. शेअर बाजारात असाच एक मल्टीबॅगर स्टॉक आहेस तो म्हणजे “गुजरात फ्लोरोकेमिकल्स”. केमिकल क्षेत्रात उद्योग करणाऱ्या या दिग्गज कंपनीच्या शेअरने मागील अडीच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 988 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Gujarat Fluorochemicals Share Price | Gujarat Fluorochemicals Stock Price | BSE 542812 | NSE FLUOROCHEM)
लीकडच्या काळात गुजरात फ्लोरोकेमिकल्स कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 15 टक्क्यांनी घसरली होती. अशा परिस्थितीत हा शेअर स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. 27 डिसेंबर 2022 रोजी गुजरात फ्लोरोकेमिकल्स कंपनीचे शेअर्स 3025 रुपये किमतीवर बंद झाले आहेत. गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के वाढीसह 3170 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के खाली 3,149 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्मचे स्टॉक खरेदीवर मत :
सध्या शेअर बाजारात पडझड सुरू आहे, आणि गुजरात फ्लोरोकेमिकल्स कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीच्या तुलनेत खाली ट्रेड करत आहेत. त्यामुळे तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा दिला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या स्टॉकसाठी 4270 रुपये ही लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. याचा अर्थ हा स्टॉक पुढील काळात सध्याच्या किमतीच्या तुलनेत 41 टक्के अधिक वाढू शकतो.
कोरोना महामारीमुळे मार्च 2020 मध्ये देशात लॉक डाऊन लागला होता. तेव्हा शेअर बाजारातील घसरणीदरम्यान गुजरात फ्लोरोकेमिकल्स कंपनीचे शेअर्स 278.05 रुपये किमतीवर आले होते. अडीच वर्षांनंतर या शेअरची किंमत 988 टक्क्यांनी वाढली असून आज हा स्टॉक 3170 रुपये किमतीवर बंद झाला आहे. या वर्षी 12 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 2105.15 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर व्यवहार करत होते. नंतर अवघ्या 5 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली, आणि 6 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरात फ्लोरोकेमिकल्स कंपनीचे शेअर्स 4172.95 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचले होते.
कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने अंदाज व्यक्त केला आहे की, या कंपनीच नफा आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये त्याचा 41 टक्के वार्षिक दराने वाढण्याची शक्यता आहे. भारतात बॅटरी, सौर पॅनेल आणि ग्रीन हायड्रोजनच्या वाढत्या वापरामुळे फ्लोरोपॉलिमर रसायनांचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांना मजबूत फायदा होईल. गुजरात फ्लोरोकेमिकल्सला कंपनीलाही याचा फायदा होईल हे नक्की. या सर्व बाबी लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्मने या केमिकल क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग कायम ठेवून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Gujarat Fluorochemicals Share Price in focus over return check details on 29 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA