25 April 2025 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर 4.05 टक्क्यांनी घसरला, आता महत्वाची अपडेट आली - NSE: NTPCGREEN IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATATECH Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये घसरगुंडी, यापूर्वी दिला 726% परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RTNPOWER Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल EPFO Money News | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो तुमची बेसिक सॅलरी किती? खात्यात इतकी रक्कम जमा होणार, अपडेट पहा
x

Gujarat Themis Share Price | लॉटरी लागली! गुजरात थेमिस शेअरने अल्पावधीत दिला 2700% परतावा, आता स्टॉक स्प्लिट, खरेदी करणार?

Gujarat Themis Share Price

Gujarat Themis Share Price | गुजरात थेमिस बायोसिन कंपनीच्या शेअर धारकांना मोठा लाभ मिळणार आहे. गुजरात थेमिस बायोसिन कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात थेमिस बायोसिन कंपनी आपल्या कंपनीचे एक शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 15 ऑक्टोबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.

मागील 4 वर्षात गुजरात थेमिस बायोसिन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2700 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी गुजरात थेमिस बायोसिन स्टॉक 0.53 टक्के वाढीसह 1,023.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

स्टॉक स्प्लिट रेकॉर्ड डेट
गुजरात थेमिस बायोसिन कंपनीची 42 वी सर्वसाधारण सभा 9 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत कंपनीने आपले 5 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजित करण्याची घोषणा केली होती. या स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 10 ऑक्टोबर 2023 हा दिवस निश्चित केला होता. म्हणजेच रेकॉर्ड तारीख पर्यंत ज्या लोकांकडे कंपनीचे शेअर्स असतील, त्यांचे शेअर्स कंपनी 5 तुकड्यांमध्ये विभजीत करेल. याने गुंतवणूकदारांच्या शेअरची संख्या 5 पट अधिक वाढेल.

शेअरची कामगिरी
मागील आठवड्यात शुक्रवारी गुजरात थेमिस बायोसिन स्टॉक 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 1023.35 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाला होता. 27 सप्टेंबर 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2700 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षभरात गुजरात थेमिस बायोसिन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gujarat Themis Share Price 02 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Gujarat Themis Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या