25 November 2024 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN
x

HAL Share Price | ब्रेकआऊट देणार हे 2 डिफेन्स कंपनीचे शेअर्स, नवीन उच्चांक गाठणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: HAL

Highlights:

  • HAL Share Price
  • शेअर बाजारात शॉर्ट टर्म करेक्शन
  • PSU BEL शेअरची टार्गेट प्राईस – NSE: BEL
  • PSU HAL शेअरची टार्गेट प्राईस – NSE: HAL
HAL Share Price

HAL Share Price | शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते आता जोपर्यंत निफ्टी 25350-25400 ची पातळी ओलांडत नाही, तोपर्यंत स्टॉक मार्केट काहीसा दबावाखाली राहील आणि कदाचित पुन्हा एकदा (NSE: HAL) निफ्टी 24750 च्या खाली जाताना दिसेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शॉर्ट टर्म मध्ये स्टॉक मार्केट घसरू शकतो. तसेच येत्या काही दिवसात शेअर बाजारात विक्रीचा जोर राहील, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

शेअर बाजारात शॉर्ट टर्म करेक्शन
स्टॉक मार्केट विश्लेषकांच्या मते, लॉन्ग टर्म चार्ट पाहता शेअर बाजारात मोठी घसरण होईल. शेअर बाजार तज्ज्ञ मितेश ठक्कर यांच्या मते शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला शेअर बाजारात कमकुवतपणा दिसू शकतो. मागील अनेक महिन्यांपासून स्टॉक मार्केटमध्ये तेजी होती. त्याच तेजीनंतर शेअर बाजारात साहजिकच शॉर्ट टर्म करेक्शन पाहायला मिळत आहे असं देखील मितेश ठक्कर यांनी म्हटलं आहे.

PSU BEL शेअरची टार्गेट प्राईस – NSE: BEL
शेअर बाजार तज्ज्ञ आणि विश्लेषक BEL शेअरबाबत सकारात्मक आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञ मितेश ठक्कर यांनी या PSU शेअरची BUY रेटिंग जाहीर केली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीच्या स्टॉकबाबत मत व्यक्त करताना मोठ्या परताव्याचे संकेत दिले आहेत. शेअर बाजार तज्ज्ञ आणि विश्लेषक मितेश ठक्कर यांनी म्हटले आहे की, सध्या हा शेअर खाली घसरला आहे. तज्ज्ञांनी या शेअरची हळूहळू खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेव्हा हा शेअर २९५-३०० रुपयांची पातळी ओलांडेल तेव्हा त्यात मोठी वाढ होईल आणि त्यानंतर हा शेअर 325-330 रुपयांपर्यंत जय शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.58 टक्के घसरून 285.25 रुपयांवर ट्रेड करत होता.

PSU HAL शेअरची टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट तज्ज्ञ आणि विश्लेषक HAL शेअरबाबत सकारात्मक आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञ मितेश ठक्कर यांनी या डिफेन्स शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. आगामी काळात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा शेअर मोठा परतावा देईल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा शेअर येत्या 4 ते 6 आठवड्यांत 4900 ते 5000 रुपयांची टार्गेट प्राईस स्पर्श करेल असं मितेश ठक्कर यांनी म्हटले आहे. तसेच तज्ज्ञांनी या शेअरसाठी 4100 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.94 टक्के घसरून 4,440 रुपयांवर ट्रेड करत होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HAL Share Price 11 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x