11 January 2025 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Railway Ticket Booking | 90 टक्के रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोचच्या भाड्यात AC कोचने प्रवास करू शकता Step Up SIP Calculator | पगारदारांनो, स्टेप-अप SIP ऑप्शन'मधून मोठा परतावा मिळवा, अशा प्रकारे 1 कोटी रुपये कमाई होईल 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK
x

HAL Share Price | HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - SGX Nifty

HAL Share Price

HAL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये डिसेंबर महिन्यातील ट्रेडिंगला सुरुवात झाली आहे. या महिन्यात खरेदीसाठी स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी काही दमदार शेअर्सची निवड केली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी 5 शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.

डिसेंबरमध्ये पोर्टफोलिओमध्ये या शेअर्सचा समावेश केला जाऊ शकतो. तज्ज्ञांनी जाहीर केलेल्या शेअर्समध्ये झोमॅटो, एसबीआय, भारत इलेक्ट्रॉनिक्स सह आणखी 2 शेअर्सचा समावेश आहे. तज्ज्ञांनी या शेअर्ससाठी टार्गेट प्राईस आणि स्टॉपलॉसही जाहीर केला आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओमध्ये या शेअर्सचा समावेश करू शकतात.

डिसेंबरमध्ये पोर्टफोलिओमध्ये या शेअर्सच्या समावेश करा

Zomato Share Price

स्टॉक मार्केट तज्ज्ञ राकेश बंसल यांनी झोमॅटो लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ राकेश बंसल यांनी झोमॅटो शेअरसाठी 305 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच राकेश बंसल यांनी झोमॅटो शेअरसाठी 278 रुपयांचा स्टोपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Va Tech Wabag Share Price

स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल सरावगी यांनी वा टेक वाबाग लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल सरावगी यांनी वा टेक वाबाग शेअरसाठी 1900 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच कुणाल सरावगी यांनी वा टेक वाबाग शेअरसाठी 1700 रुपयांचा स्टोपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

SBI Share Price

स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुमित बगडिया यांनी एसबीआय लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुमित बगडिया यांनी एसबीआय शेअरसाठी 890 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच सुमित बगडिया यांनी एसबीआय शेअरसाठी 815 रुपयांचा स्टोपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

HAL Share Price

स्टॉक मार्केट तज्ज्ञ सच्चीदानंद उतेकर यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ सच्चीदानंद उतेकर यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरसाठी 5020 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच सच्चीदानंद उतेकर यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरसाठी 4220 रुपयांचा स्टोपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

BEL Share Price

स्टॉक मार्केट तज्ज्ञ सिद्धार्थ सेडानी यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ सिद्धार्थ सेडानी यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरसाठी 335 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HAL Share Price 30 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x