18 November 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

HAL Share Price | भरवशाच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्समध्ये संकेत, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला

HAL Share Price

HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल या भारतीय संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनीने केशर एअरक्राफ्ट इंजिन कंपनीसोबत सामंजस्य करार संपन्न केला आहे. या करारा अंतर्गत दोन्ही कंपन्या रिंग फोर्जिंग मॅन्युफॅक्चरिंगचे काम सुरू करणार आहेत. याचा उपयोग व्यावसायिक इंजिन बनवण्यासाठी केला जातो.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी Airbus A320 Neo Family आणि Boeing 737 Max इंजिनमध्ये वापरले जाणारे लीडिंग एज एव्हिएशन प्रोपल्शन तयार करणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी बेंगळुरू येथील त्यांच्या फोर्जिंग सुविधेमध्ये LEAP साठी इंजिन फोर्जिंग बनवणार आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेबर 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.019 टक्के घसरणींसह 1,823.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक टक्क्याच्या घसरणीसह 1836 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.23 लाख कोटी रुपये आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2085 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1150 रुपये होती.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 10 दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर दोन भागात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने 24 ऑगस्ट रोजी 2023 रोजी आपल्या गुंतवणूकदारांना 15 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 81,784 कोटी रुपये आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः संरक्षण, एरोस्पेस आणि अवकाश क्षेत्रात व्यवसाय करते.

मागील 1 वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 180 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 430 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE 01 November 2023.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x