21 April 2025 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH
x

HAL Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार! HAL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम

HAL Share Price

HAL Share Price | हिंदुस्थान एरोनॉटिक्स म्हणजेच एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी (NSE: HAL) पाहायला मिळत आहे. सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. संरक्षणमंत्र्यांचा अमेरिका दौरा एचएएल कंपनीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

या दौऱ्यात GE-F404 जेट इंजिनचे लवकर वितरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. राजनाथ सिंग अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांची देखील भेट घेणार आहेत. GE-F404 जेट इंजिन भारताच्या तेजस लढाऊ विमांनासाठी आवश्यक आहे.

23 ते 26 ऑगस्ट दरम्यान राजनाथ सिंह अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चेत संरक्षण सहकार्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. शुक्रवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.19 टक्के वाढीसह 4,825 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जीई इंजिनच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाचा मुद्दा अद्याप मंजूर न झाल्याने भारतीय हवाई दलाला एलसीए-1 तेजस हलके लढाऊ विमान विकसित करण्यास विलंब होत आहे.

शुक्रवारी एचएएल स्टॉक 0.85 टक्के वाढीसह 4770 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5,674.75 रुपये होती. शुक्रवारी एचएएल स्टॉकची ट्रेडिंग व्हॉल्यूम 788,572 शेअर्स होती. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 318,805 रुपये आहे. मागील 1 महिन्यात एचएएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 94 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 146.98 टक्के वाढली आहे.

News Title | HAL Share Price NSE: HAL 24 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या