HAL Share Price | HAL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. जून तिमाहीत या सरकारी कंपनीने शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली आहे. जून तिमाहीत एचएएल कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 77 टक्क्यांनी वाढून 1437 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 814 कोटी रुपये नोंदवला गेला होता. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी एचएएल स्टॉक 2.07 टक्के वाढीसह 4,758 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने जून तिमाहीत 11 टक्के वाढीसह 4347 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 3915 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून 2024 तिमाहीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 13 टक्क्यांनी वाढून 994 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षी जून तिमाहीत एचएएल कंपनीचा EBITDA 880 कोटी रुपये नोंदवले गेला होता.
जून 2024 तिमाहीत एचएएल कंपनीचा EBITDA मार्जिन 39 bps ने वाढून 22.9 टक्के झाला आहे. जेफरीज फर्मच्या तज्ञांनी जून तिमाहीच्या चांगल्या निकालानंतर एचएएल स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 5725 रुपये किमतीवर जाऊ शकतो. CLSA ब्रोकरेज फर्मने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 4731 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली होती.
जून 2024 तिमाहीत एचएएल कंपनीची कामगिरी चांगली होती. तसेच कंपनीची ऑर्डर पाइपलाइन देखील मजबूत आहे. मोठ्या ऑर्डरमुळे एचएएल कंपनीला दुसऱ्या तिमाहीत आणखी फायदा होऊ शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. अँटिक ब्रोकिंग फर्मने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीची ऑर्डर बुक मजबूत असून त्यात फायटर एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर यांसारख्या अनेक मोठ्या ऑर्डर प्रलंबित आहेत.
News Title | HAL Share Price NSE Live 17 August 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC