13 January 2025 11:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL

HAL Share Price

HAL Share Price | पीएसयू हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने याबाबत स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला 12 सुखोई विमानांच्या खरेदीचा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. ही अपडेट येताच शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)

यूबीएस ब्रोकरेज फर्मने तेजीचे संकेत दिले

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरने 4,754 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. शुक्रवार १३ डिसेंबर २०२४ रोजी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 0.0011 टक्के वाढून 4,660.60 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, यूबीएस ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर टार्गेट प्राईस

यूबीएस ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. यूबीएस ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५७०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ही टार्गेट प्राईस सध्याच्या प्राईसपेक्षा तुलनेत २२ टक्क्यांनी अधिक आहे. या डिफेन्स स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5674.75 रुपये होता, जो शेअरचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर घसरून ३९२० रुपयांपर्यंत खाली आला होता.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स ऑर्डरबुक

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीसाठी एसयू-30 एमकेआयसाठी 13500 कोटी रुपयांचा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या वर्षी आतापर्यंत हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीला ४०,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत. आर्थिक वर्ष 2025 साठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीने 1 लाख कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चौथ्या तिमाहीत हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे, असे विश्लेषकांनी सांगितले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HAL Share Price Saturday 14 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x