15 January 2025 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा

HAL Share Vs BEL Share Price

HAL Share Vs BEL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपन्याचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. ब्रोकरेज फर्म नोमुराने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, भारताच्या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय वाढीचा खूप वाव आहे. पुढील 8 वर्षांत भारतीय संरक्षण क्षेत्रात 138 अब्ज मूल्याची उलाढाल होऊ शकते. त्यामुळे अनेक तज्ञ डिफेन्स स्टॉकबाबत उत्साही पहायला मिळत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह ट्रेड करत होते.

आत्मनिर्भर भारत मोहिमेमुळे भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या कामकाजात वेगाने वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक 0.79 टक्के वाढीसह 3,877 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स स्टॉक 0.44 टक्के वाढीसह 227.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

नोमुरा फर्मने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 4750 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. यासह नोमुरा फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 300 रुपये टार्गेटसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीच्या तुलनेत या कंपनीचे शेअर्स देखील 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Vs BEL Share Price NSE Live 11 May 2024.

हॅशटॅग्स

HAL Share Vs BEL Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x