HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Vs BEL Share Price | केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. त्याचा थेट फायदा संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी होणार आहेत. डिफेन्स क्षेत्रातील काही कंपन्यांची ऑर्डरबुक अत्यंत मजबूत आहे. दरम्यान, फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मने डिफेन्स क्षेत्रातील भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स आणि डेटा पॅटर्न शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने या शेअर्सची टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.
Hindustan Aeronautics Share Price – NSE: HAL हिंदुस्थान एरोनॉटिक्स
फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 5500 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर सध्या 4,228 रुपयांवर ट्रेड करतोय. फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मच्या मते हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी शेअर गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीपासून 30 टक्के परतावा देऊ शकतो. हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 5,674.75 रुपये होता आणि नीचांक स्तर 2,701.25 रुपये होता. मागील ५ वर्षात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 1080 टक्के परतावा दिला आहे.
Bharat Electronics Share Price – NSE: BEL
फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 390 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर सध्या 295.85 रुपयांवर ट्रेड करतोय. फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मच्या मते भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअर गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीपासून 35 टक्के परतावा देऊ शकतो. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 340.50 रुपये होता आणि नीचांक स्तर 171.75 रुपये होता. मागील ५ वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 790 टक्के परतावा दिला आहे.
Data Patterns Share Price – NSE: DATAPATTNS
फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मने डेटा पॅटर्न्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मने डेटा पॅटर्न्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 3400 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. डेटा पॅटर्न्स शेअर सध्या 2488 रुपयांवर ट्रेड करतोय. फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मच्या मते डेटा पॅटर्न्स कंपनी शेअर गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीपासून 35 टक्के परतावा देऊ शकतो. डेटा पॅटर्न्स कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 3,655 रुपये होता आणि नीचांक स्तर 1,751 रुपये होता. मागील ५ वर्षात या शेअरने 230 टक्के परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | HAL Vs BEL Share Price Thursday 26 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज