HBL Power Share Price | अल्पावधीत हजारो टक्क्यांमध्ये परतावा देतोय हा शेअर, यापूर्वी दिला 5367 टक्के परतावा
HBL Power Share Price | एचबीएल पॉवर सिस्टम्स या बॅटरी आणि पॉवर सिस्टम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या आघाडीच्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 109 रुपयेवरून वाढून 538.55 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 394 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी एचबीएल पॉवर सिस्टम्स स्टॉक 0.66 टक्के घसरणीसह 536.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1254 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2143 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका दशकात या कंपनीचे शेअर्स 5367 टक्के वाढले आहे. चालू आर्थिक वर्षात एचबीएल पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 437.90 रुपयेवरून 24 टक्के वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने 600 रुपयेचा टप्पा पार केला होता.
एचबीएल पॉवर सिस्टम्स कंपनी मुख्यतः विशेष बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक सोल्यूशन्सची रचना, विकास आणि निर्मिती व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी आपला व्यवसाय बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण या तीन प्राथमिक विभागांत चालवते. एचबीएल पॉवर सिस्टम्स ही कंपनी जगातील दुसरी सर्वात मोठी निकेल कॅडमियम बॅटरी उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम बॅटरी उत्पादक आणि शुद्ध लीड बॅटरी तंत्रज्ञान असलेली एकमेव भारतीय कंपनी आहे.
एचबीएल पॉवर सिस्टम्स कंपनीने डिसेंबर तिमाहीत 595 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर यापैकी कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 230 टक्के वाढून 76 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 23 कोटी रुपये नफा कमावला होता. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 56.17 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | HBL Power Share Price NSE Live 24 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS