HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK
HDFC Bank Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी एचडीएफसी बँक लिमिटेड शेअर 0.063 टक्क्यांनी घसरून 1,665 रुपयांवर पोहोचला होता. एचडीएफसी बँक लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप सध्या 12,74,133 कोटी रुपये आहे. एचडीएफसी बँक लिमिटेड शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1,880 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1,363.55 रुपये होती.
एचडीएफसी बँक लिमिटेड शेअरची ट्रेडिंग रेंज
1 जानेवारी 1999 रोजी एचडीएफसी बँक लिमिटेड शेअर 5.52 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या एचडीएफसी बँक लिमिटेड शेअर 1665 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची बुधवारची बंद किंमत 1666.05 रुपये होती. गुरुवारी दिवसभरात एचडीएफसी बँक लिमिटेड शेअर 1,651.25 रुपये ते 1,687 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 1,363.55 रुपये ते 1,880 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म – एचडीएफसी बँक शेअर टार्गेट प्राईस
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एचडीएफसी बँक लिमिटेड शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एचडीएफसी बँक लिमिटेड शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह २०५० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ही टार्गेट प्राईस एचडीएफसी बँक शेअरच्या सध्याच्या किंमतीपेक्षा २३ टक्क्यांनी अधिक आहे. ब्रोकरेजच्या मते, ‘एचडीएफसी बँकेचे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे झाले आहे. तसेच तिमाही आधारावर बँकेची मार्जिन ३ बेसिस पॉईंटने कमी झाले आहे.
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष 2026-27 साठी एचडीएफसी बँकचा उत्पन्नाचा अंदाज 3 टक्क्यांनी कमी केला आहे, ज्यामुळे मंदावलेली कर्ज वाढ आणि CASA मॉडरेशन दिसून येते. ब्रोकरेजच्या मते आर्थिक वर्ष 2026 दरम्यान बँकेचा ROA आणि ROE 1.8% आणि 13.9% असेल.
एचडीएफसी बँक लिमिटेड शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात एचडीएफसी बँक लिमिटेड शेअरने 1.38% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात एचडीएफसी बँक लिमिटेड शेअर 7.55% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 2.88% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात एचडीएफसी बँक लिमिटेड शेअरने 16.65 टक्के परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 33.78 टक्के परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 30,063.04 टक्के परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर एचडीएफसी बँक लिमिटेड शेअर 6.60% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | HDFC Bank Share Price Thursday 23 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल