5 November 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

Hemant Surgical Industries IPO | कमाईची संधी! हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज IPO शेअरची प्राईस बँड 85 ते 90 रुपये, गुंतवणुकीपूर्वी तपशील पहा

Highlights:

  • Hemant Surgical Industries IPO
  • Hemant Surgical Industries IPO Share Price Band
  • Hemant Surgical Industries IPO GMP Today
Hemant Surgical Industries IPO

Hemant Surgical Industries IPO | IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छिणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज’ कंपनीचा IPO 24 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. 26 मे 2023 पर्यंत गुंतवणूकदार या IPO मध्ये पैसे लावू शकतात. ‘हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज’ कंपनीने आपल्या IPO शेअरची प्राइस बँड 85 ते 90 रुपये निश्चित केली आहे. चला तर मग GMP सह इतर IPO तपशील जाणून घेऊ.

हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज IPO तपशील :
हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज कंपनी आपल्या IPO द्वारे 24.84 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहे. हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज कंपनीने SEBI ला सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, IPO मधील 35 टक्के वाटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

50 टक्के वाटा पात्र गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. तर 15 टक्के वाटा NII साठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज कंपनी आपल्या IPO लॉटमध्ये 1600 शेअर्स जारी करणार आहे. 31 मे 2023 रोजी ही कंपनी गुंतवणूकदारांना शेअर्स वाटप करेल. आणि 5 जून 2023 रोजी IPO स्टॉक सूचीबद्ध केले जातील.

हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज जीएमपी :
हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज कंपनीचा IPO स्टॉक शुक्रवारी ग्रे मार्केटमध्ये 6 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होता. टॉप स्टॉक ब्रोकर फर्मच्या अहवालानुसार, हा IPO उघडण्यापूर्वी GMP पॉझिटिव्ह असणे, म्हणजे स्टॉकसाठी चांगले लक्षण आहे. जर हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 96 रुपये किमतीवर सूर्चीबद्ध होऊ शकतात.

News Title | Hemant Surgical Industries IPO today on 22 May 2023.

FAQ's

Hemant Surgical Industries IPO

Hemant Surgical Industries IPO is a SME IPO of 2,760,000 equity shares of the face value of ₹10 aggregating up to ₹24.84 Crores.

Hemant Surgical Industries IPO Share Price Band

Hemant Surgical Industries IPO lower and upper price bands are fixed at Rs. 84 and Rs. 90 per share, respectively. The offer window will open on BSE SME on May 24, 2023, and the stocks will list on June 5, 2023.

Hemant Surgical Industries IPO GMP Today

Hemant Surgical Industries latest IPO GMP Today is ₹45(+/-), last updated on May 22nd 2023 01:53 PM. Given at the price band of 90.

हॅशटॅग्स

Hemant Surgical Industries IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x