25 January 2025 12:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी कंपनीत नोकरी करून 10 वर्षे पूर्ण झालेल्यांना महिना इतकी EPF पेन्शन मिळणार, आकडेवारी जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, नोमुरा इंडिया ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC
x

HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL

HFCL Share Price

HFCL Share Price | शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी एचएफसीएल लिमिटेड कंपनी शेअर 2.35 टक्क्यांनी घसरून 98.66 रुपयांवर पोहोचला होता. एचएफसीएल लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 14,301 कोटी रुपये आहे. एचएफसीएल लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 171 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 80.25 रुपये होता.

एचएफसीएल कंपनी शेअरची ट्रेडिंग रेंज

1 जानेवारी 1999 रोजी एचएफसीएल लिमिटेड कंपनी शेअर 36.65 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या एचएफसीएल लिमिटेड कंपनी शेअर 98.66 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची गुरुवारची बंद किंमत 101.03 रुपये होती. शुक्रवारी दिवसभरात हा शेअर 98.50 रुपये ते 103.33 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.

एचएफसीएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट

एचएफसीएल लिमिटेड कंपनीला आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीकडून नवीन कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाल्याने हा शेअर फोकसमध्ये आला आहे. एचएफसीएल लिमिटेड कंपनीला उत्तर प्रदेशातील भारतनेट फेज-3 साठी ऑप्टिकल फायबर केबल्स, दूरसंचार उपकरणे आणि संबंधित ॲक्सेसरीज पुरवठ्यासाठी 2,167.65 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

एचएफसीएल कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट पुढील तीन वर्षांत पूर्ण करावा लागणार आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक वर्षाच्या वॉरंटी कालावधीसह 10 वर्षांसाठी दूरसंचार उपकरणांचा मेंटेनन्स देखील समाविष्ट आहे. उत्तर प्रदेशमधील पूर्व आणि पश्चिम टेलिकॉम सर्कलमधील भारतनेट फेज-३ साठी हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

एचएफसीएल लिमिटेड कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात एचएफसीएल लिमिटेड कंपनी शेअर 5.98% घसरला आहे. मागील १ महिन्यात एचएफसीएल कंपनी शेअर 13.70% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 17.41% घसरला आहे. मागील १ वर्षात एचएफसीएल कंपनी शेअर 6.62 टक्के घसरला आहे. गेल्या ५ वर्षात या शेअरने 478.65 टक्के परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 169.20 टक्के परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर एचएफसीएल कंपनी शेअर 13.47% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HFCL Share Price Friday 24 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x