30 January 2025 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, मिळेल 70% परतावा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार - NSE: TATAMOTORS HUDCO Share Price | फायदा घ्या, हा सरकारी कंपनीचा शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार 5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 38 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RPOWER
x

Hi-Tech Pipes Share Price | मस्तच! 1600% परतावा देत करोडपती बनवणारा शेअर, स्टॉक स्प्लिटची बातमी येताच हा स्टॉक खरेदीसाठी गर्दी

Hi-Tech Pipes Share Price

Hi-Tech Pipes Share Price | ‘हाय-टेक पाईप्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. सध्या ही कंपनी शेअर बाजारात चर्चा विषय बनली आहे, कारण कंपनीचे स्टॉक स्प्लिट केले जाऊ शकतात, अशी चर्चा मार्केटमध्ये सुरू झाली आहे. शेअर विभाजनाच्या बातम्यांची एवढी चर्चा का होत आहे? चला जाणून घेऊ विस्ताराने. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hi-Tech Pipes Share Price | Hi-Tech Pipes Price | BSE 543411 | NSE HITECH)

10 जानेवारी 2023 रोजी हाय-टेक पाईप्स लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला कळवले की, कंपनीने 28 जानेवारी 2023 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे, आणि या बैठकीत कंपनी स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेऊ शकते. याच बैठकीत कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल सादर करेल. जर या कंपनीने स्टॉक स्प्लिट केले तर शेअर्स किरकोळ गुंतवणुकदारांना खूप स्वतात मिळतील, आणि शेअरची तरलता वाढेल.

‘हाय-टेक पाईप्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 71.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे जर एक वर्षभरापूर्वी तुम्ही या स्टॉकमध्ये पैसे लावले असते तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 40.86 टक्क्यांनी वाढले असते. गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के घसरणीसह 840 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 894.50 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 393.20 रुपये होती. या कंपनीने नुकताच उत्तर प्रदेशच्या योगी सरकारसोबत व्यापारी सामंजस्य करार पूर्ण केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hi-Tech Pipes Share Price 543411 HITECH in focus check details on 12 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x