17 November 2024 2:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | नवीन IPO आला रे, एकाच दिवसात पैसे दुप्पट होणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

Home Loan EMI Alert | तुम्ही होम लोन घेतलंय?, होम लोनच्या हप्त्यात दरमहा 2300 रुपयांपेक्षा जास्त वाढ होणार

Home Loan EMI Alert

Home Loan EMI Alert | आरबीआयने रेपो दरात 0.50 टक्के वाढ केली आहे. ज्यानंतर सर्वसामान्यांच्या लोन ईएमआयमध्ये वाढ करण्यात येणार आहे. गृहकर्जाच्या ईएमआय अॅलर्टबद्दल बोलायचं झालं तर अशा लोकांचा खिसा अधिक सैल होणार आहे. जर कोणी ७५ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल तर १० वर्षे, १५ वर्षे आणि २० वर्षांच्या मुदतीवरील कर्जाच्या ईएमआयमध्ये २,३०० रुपयांपेक्षा जास्त वाढ होऊ शकते.

ईएमआय किती वाढेल :
आम्ही तुम्हाला येथे उदाहरणाद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये ७५ लाख रुपये आधार मानून गणित सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर एसबीआयने किमान व्याजदर घेतले आहेत. आम्ही तुम्हाला तीन वेगवेगळ्या कालावधीमध्ये लोनवर ईएमआय किती वाढेल हे सांगणार आहोत.

२० वर्षांसाठी गृहकर्जाचा ईएमआय :
* कर्जाची रक्कम : 75 लाख
* एसबीआय होम लोन व्याज दर: 7.55%
* लोन ईएमआय: 60,649 रुपये
* रेपो दरवाढीनंतर एसबीआय होम लोन व्याजदराची शक्यता : 8.05 टक्के
* लोन ईएमआय क्षमता: 62,967

१५ वर्षांसाठी होम लोन ईएमआय :
* कर्ज रक्कम : 75 लाख
* एसबीआय होम लोन व्याज दर: 7.55%
* लोन ईएमआय: 69,739 रुपये
* रेपो दरवाढीनंतर एसबीआय होम लोन व्याजदराची शक्यता : 8.05 टक्के
* लोन ईएमआय क्षमता: 71,891

१० वर्षांसाठी गृहकर्जाचा ईएमआय :
* कर्ज रक्कम : 75 लाख
* एसबीआय होम लोन व्याज दर: 7.05%
* लोन ईएमआय: 89,222 रुपये
* रेपो दरवाढीनंतर एसबीआय होम लोन व्याजदराची शक्यता : 8.05 टक्के
* लोन ईएमआय क्षमता: 91,194

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Home Loan EMI Alert after RBI Repo rate check details 05 August 2022.

हॅशटॅग्स

#Home Loan EMI Alert(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x