Hot Stock | अदानी ग्रुपसोबत नाव जोडलं गेल्याने हा 23 रुपयाचा शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची लगबग

Hot Stock | कोहिनूर फुड्सचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून सतत वरच्या सर्किटवर आपटत आहेत. कंपनीच्या शेअर्सनी महिन्याभरात 207.10 टक्के रिटर्न दिला आहे. 7 एप्रिल रोजी कंपनीचे समभाग केवळ 7.75 रुपयांवर होते. कोहिनूर फूड्सचे शेअर्स आज 4.85 टक्क्यांनी वधारुन 23.80 रुपये प्रति शेअरवर बंद झाले आहेत. दिवसभराच्या व्यवहारात आज शेअर 24.60 रुपयांवर पोहोचला होता, जो 52 आठवड्यांचा उच्चांकी भाव होता. खरंतर या शेअरमध्ये वाढ होण्यामागे गौतम अदानींचा एक करार आहे, ज्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
The Kohinoor Foods Ltd company’s shares have given a return of 207.10% in a month. The company’s shares were at just Rs 7.75 on 7 April :
जाणून घ्या काय आहे हा करार – Kohinoor Foods Stock Price :
अदानी समूहाची खाद्यतेल कंपनी अदानी विल्मरने अमेरिकन कंपनी मॅककॉर्मिककडून पॅकबंद फूड ब्रँड कोहिनूर खरेदी करण्याची घोषणा केली आहे. प्रीमियम बासमती राईस ब्रँडव्यतिरिक्त, या करारामध्ये चारमिनार आणि ट्रॉफी सारख्या त्याच्या छत्री ब्रँडचा देखील समावेश आहे, ज्याची किंमत सुमारे 115 कोटी रुपये आहे.
कोहिनूर फूड्सचा व्यवसाय काय आहे :
कोहिनूर फूड्स खाद्य पदार्थांचे उत्पादन, व्यापार आणि विपणनाच्या व्यवसायात गुंतलेली आहे. जगभरातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणावर सप्लाय चेनची सुविधा देत आहे. कोहिनूर फूड्सचा बासमती तांदळाच्या विविध प्रकारांपासून, रेडी-टू-इट करी, रेडिमेड ग्रेव्हीज, कुकिंग पेस्ट, चटण्या, मसाले आणि मसाला यापासून ते गोठवलेल्या ब्रेड, स्नॅक्स, हेल्दी तृणधान्ये आणि खाद्यतेलापर्यंतचा व्यवसाय आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.बुधवार
News Title: Hot Stock of Kohinoor Foods Share Price reached to Rs 23 in short time check details 14 May 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल