Hot Stocks | तज्ञांच्या मते हा स्टॉक देणार बंपर परतावा, लवकरच गाठेल 415 रुपयांचा टप्पा, देणार 52% जॅकपॉट परतावा

Hot Stocks | जर तुम्हाला शेअर मार्केटमधे गुंतवणूक करून जबरदस्त कमाई करण्याची संधी हवी असेल तर बंधन बँकेच्या शेअर्सवर लक्ष असू द्या. हा स्टॉक देणार आहे जबरदस्त परतावा, असे तज्ञांचे मत आहे. वास्तविक, ब्रोकरेज फर्म एडलवाइज वेल्थ रिसर्च ने दिलेल्या ट्रेडिंग कॉल नुसार बंधन बँक लिमिटेडच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी येणार आहे.
स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला :
जर तुम्ही शेअर मार्केटमधून कमाई करण्याच्या प्रयत्नात असाल, तर आता तुमचे लक्ष बंधन बँकेच्या शेअर्सवर असायला हवे. किंबहुना, ब्रोकरेज फर्म एडलवाईस वेल्थ रिसर्च संस्थेने बंधन बँक लिमिटेडच्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी येण्याची शक्यता आहे.
पुढील लक्ष किंमत 415 रुपये :
एडलवाईस वेल्थ रिसर्च या मिड-कॅप बँकिंग स्टॉकबद्दल सकारात्मक आहे, आणि खरेदीचा सल्ला देत आहे. ब्रोकरेज फर्म ने बंधन बँकेच्या शेअरची तलक्ष्य किंमत 415 रुपये जाईल असा अंदाज वर्तवला आहे. स्टॉक खरेदीसाठी उत्तम वेळ आहे असे रेटिंग दिले आहे. सध्या कंपनीचा शेअर 273.35 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच, ब्रोकरेजच्या अंदाजे लक्ष्य किंमतीनुसार, जर तुम्ही कंपनीचे शेअर्स सध्याच्या बाजारभावानुसार खरेदी केले तर तुम्हाला पुढील येत्या काही महिन्यांत सुमारे 52% परतावा मिळेल.
तज्ञांचा सल्ला :
ब्रोकरेज फर्मने आपल्या नोटमध्ये माहिती दिली आहे, की आर्थिक वर्ष 2023 साठी कंपनी 20% कर्ज वाढीची अपेक्षा करत आहे. त्याच वेळी, आम्ही मालमत्तेची गुणवत्ता आणि परताव्याचे गुणोत्तर सुधारण्यासह, आर्थिक वर्ष 2013-24 मध्ये 21% CAGR क्रेडिट वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. एकूण सर्व पाहता तज्ञ हा स्टॉक खरेदी बाबत सकारात्मक दिसत आहेत.
बंधन बँकेचे शेअर्स :
25 जुलै रोजी बंधन बँकेचे शेअर्स 286 रुपये प्रति शेअर या किमतीवर ट्रेड करत होते. दिवसाखेर स्टॉक 273.35 रुपयांवर बंद झाला. त्यात गेल्या 1 महिन्यात 4.27 टक्के वाढ झाली आहे, गेल्या 1 वर्षात 10.24 टक्के आणि गेल्या 3 वर्षात 40.66 टक्के ने घट झालेली पाहायला मिळत आहे. 27 डिसेंबर 2021 रोजी स्टॉक 229.55 रुपयांवर ट्रेड करत होता आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी किमतीवर पोहोचला होता. त्याच वेळी, 17 मे 2022 रोजी स्टॉक ने 52 आठवड्यांची उच्च किंमत गाठली आणि तो 349.55 रुपयांवर पोहोचला होता. स्टॉकचा रिटर्न ऑन एक्विटी प्रमाण 0.72 टक्के आहे. टीटीएम वेतन प्रमाण 68.97 टक्के आणि पी बी प्रमाण 2.54 टक्के आहे. टीटीएम ईपीएस 3.97 रुपये असून त्याची दर्शनी किंमत 10 रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Hot stocks Bandhan bank share price increasing after positive rating by experts on 26 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA