22 January 2025 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Hot Stocks | पैशाने पैसा वाढवा! 5 शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये 40 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका

Hot Stocks

Hot Stocks | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार अक्षरशः विक्रीच्या गर्तेत अडकला होता. आता शेअर बाजारात सुधारणा पाहायला मिळत आहे. निवडणूक निकालाच्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गुंतवणुकदारांना 4 जून पूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. त्याचा चांगलाच फटका 4 जून रोजी गुंतवणुकदारांना बसला आहे.

आता किरकोळ गुंतवणूकदारांना लॉस रिकव्हर करण्याची संधी मिळणार आहे. शेअरखान फर्मने गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 स्टॉक्स निवडले आहे. यामधे व्ही गार्ड, लँडमार्क कार्स, एचडीएफसी बँक, ॲफल इंडिया, जेके लक्ष्मी सिमेंट शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स पुढील काळात 40 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून देऊ शकतात.

जेके लक्ष्मी सिमेंट :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 1100 पुढील काळात रुपये किमतीवर जाऊ शकतो. 5 जून 2024 रोजी हा स्टॉक 790 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.03 टक्के वाढीसह 794.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 40 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

ॲफल इंडिया :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 1535 पुढील काळात रुपये किमतीवर जाऊ शकतो. 5 जून 2024 रोजी हा स्टॉक 1106 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 1,153.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 39 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

लँडमार्क कार :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 939 पुढील काळात रुपये किमतीवर जाऊ शकतो. 5 जून 2024 रोजी हा स्टॉक 682 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.85 टक्के वाढीसह 697.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 38 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

एचडीएफसी बँक :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 1900 पुढील काळात रुपये किमतीवर जाऊ शकतो. 5 जून 2024 रोजी हा स्टॉक 1545 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के वाढीसह 1,576 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 23 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

व्ही गार्ड :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 440 पुढील काळात रुपये किमतीवर जाऊ शकतो. 5 जून 2024 रोजी हा स्टॉक 378 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 392.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 16 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks for investment 07 June 2024.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(298)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x