Hot Stocks | पटापट परतावा देणारे 5 शेअर्स खरेदी करा, प्रतिदिन 10% ते 20% परतावा मिळतोय
Hot Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात अनागोंदी कारभार पाहायला मिळाला होता. निफ्टी इंडेक्स 800 अंकांनी घसरून 23900 वर पोहचला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स देखील विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. अशा मंदीच्या काळात देखील काही शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज या लेखात आपण असेच टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, जे बाजारात मंदी असो की मार्केट क्रॅश झाला असो, तेजीत वाढतातच. चला तर मग जाणून घेऊ स्टॉक पाच स्टॉकबाबत सविस्तर माहिती.
मौर्य इंडस्ट्रीज :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 12.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 20 टक्के वाढीसह 15.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नानावटी व्हेंचर्स :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 69 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 69 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
श्रीशय इंजिनियर्स :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 54 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 7.42 टक्के घसरणीसह 50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
केमिस्टार कॉर्पोरेशन :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 64.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 9.99 टक्के वाढीसह 70.56 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
एकांश कॉन्सेप्ट :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 48.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 9.81 टक्के वाढीसह 50.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Hot Stocks for investment NSE Live 06 August 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER