15 January 2025 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Hot Stocks | गुंतवणुकीसाठी 5 शेअर्स! रोज 20% अप्पर सर्किट हिट, स्टॉक लिस्ट सेव्ह करा

Hot Stocks

Hot Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक संकेतामुळे परिकिय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. मध्यपूर्व आशियामध्ये इराण आणि इस्राईल यांच्या युद्ध होण्याचे दाट संकेत मिळत आहेत. इराणने युद्धाची पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे अनेक देशातील गुंतवणूक बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

अशा काळात भारतीय शेअर बाजाराची परिस्थिती इतर देशांपेक्षा बरी आहे. आपल्या शेअर बाजारात अस्थिरता असताना देखील काही शेअर्स 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट हीट करत आहेत. आज या लेखात आपण असेच काही शेअर्स पाहणार आहोत, जे मंदीच्या काळात देखील तेजीत धावतात.

लिप्पी सिस्टम्स :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 20.01 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.45 टक्के वाढीसह 21.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Cian Agro Industries & Infrastructure Ltd (CIAN) :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 52.82 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.99 टक्के वाढीसह 63.38 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Kalaharidhan Trendz :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 62.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.97 टक्के घसरणीसह 50.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

साबू सोडियम क्लोरो :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांच्या वाढीसह 23.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.39 टक्के घसरणीसह 23.41 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कम्फर्ट कोमोट्रेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 37 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.43 टक्के घसरणीसह 33.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks for investment NSE Live 14 August 2024.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(298)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x