20 April 2025 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Hot stocks | धमाकेदार शेअर्स ज्यावर तज्ञ अतिशय सकारात्मक असुन खरेदीचा सल्ला देत आहेत, स्टॉकची यादी पहा

Hot stocks

Hot Stocks | ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने अश्या काही स्टॉक्सची यादी जाहीर केली आहे जे पुढील काळात जबरदस्त परतावा देण्यास सज्ज झाले आहेत. हे स्टॉक येत्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा देतील तज्ञांना असा विश्वास आहे. गुंतवणूकदार बऱ्याच दिवसापासून गुंतवणुकीची एक चांगली संधी शोधत आहेत, म्हणून आज आपण अश्या स्टॉक ची माहिती घेणार आहोत हे तुम्हाला नक्कीच खुश करतील.

बाजारातील परिस्तिथी :
सुरुवातीला कारोनामुळे नंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे, आणि आता महागाईमुळे, शेअर बाजाराची स्थिती खूपच अस्थिर झाली आहे. पण हळूहळू बाजार पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. त्यामुळे कोणत्या स्टॉकवर पैसे लावावे असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने असे काही स्टॉक सुचवले जे भविष्यात गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला ह्या सर्व हॉट स्टॉक ची माहीत देणार आहोत हे तुम्हाला मालामाल करू शकतात.

हॉट स्टॉक :
लार्ज कॅप मध्ये असे काही जबरदस्त शेअर्स आहेत जे जबरदस्त तेजी दाखवत आहेत, आणि येत्या काळात हे स्टॉक रॉकेट सारखे वर जातील ह्यात शंका नाही

लार्ज कॅप टॉप स्टॉकबद्दल बोलायचे झाले तर,
1) ICICI बँक (लक्ष्य किंमत रु. 1000),
2) टेक महिंद्रा (लक्ष्य किंमत रु. 1200),
3) मारुती सुझुकी इंडिया (लक्ष्य किंमत रु. 9900),
4) स्टेट बँक ऑफ इंडिया (लक्ष्य किंमत रु. 665)
5) सिप्ला (लक्ष्य किंमत रु. 665)
6) फेडरल बँक (लक्ष्य किंमत रु. 125),
7) वरुण बेव्हरेजेस (लक्ष्य किंमत रु. 1050)

मिड कॅप आणि स्मॉल कॅप हॉट स्टॉक :
मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये असे काही जबरदस्त शेअर्स आहेत जे मजबूत तेजी दाखवत आहेत, आणि येत्या काळात ह्या स्टॉकमध्ये वाढ होईल ह्यात शंका नाही.

स्टॉक लिस्ट :
1) अशोक लेलँड (लक्ष्य किंमत रु. 164),
2) एस्ट्रल लिमिटेड (लक्ष्य किंमत रु. 2000),
3) बाटा इंडिया (लक्ष्य किंमत रु. 2200),
4) APL अपोलो ट्यूब्स (लक्ष्य किंमत रु. 1,100),
5) सीसीएल उत्पादने (लक्ष्य किंमत रु. 560),
6) कोल इंडिया (लक्ष्य किंमत रु. 235)
7) बजाज फायनान्स (लक्ष्य किंमत रु. 8250)
8) हेल्थ केअर ग्लोबल एंटरप्रायझेस (लक्ष्य किंमत रु. 330),

तज्ञांचे मत :
शेअर बाजारातील तज्ञ आणि ब्रोकरेज फर्म तेजीत असेलेल्या स्टॉकबद्दल म्हणतात की , “आम्हाला खात्री आहे की नफा जास्तीत जास्ती भाग आता कमोडिटी उत्पादकाकडून ग्राहकाकडे जाईल. हेच लक्षात ठेवून आगामी काळात बँका, ऑटोमोबाईल्स, इंडस्ट्रियल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सूट, डिस्काउंट, आणि विविध थीम्स तयार करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot stock to buy list has been declared by Brokerage fire on 3 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(298)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या