5 November 2024 8:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO

HUDCO Share Price

HUDCO Share Price | ऑक्टोबर महिन्याची सुरुवात स्टॉक मार्केटसाठी नकारात्मक असल्याचं पाहायला (NSE: HUDCO) मिळालं आहे. विशेष म्हणजे सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जवळपास ४०-५० टक्क्यांची करेक्शन झाली आहे. अशाच एका PSU शेअरबद्दल बोलणार आहोत जो त्याच्या उच्चांकापासून 40 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र मूल्यांकन आकर्षक आहे, वाढीचा दृष्टीकोन मजबूत आहे आणि मजबूत फंडामेंटल असल्याने खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. (हुडको लिमिटेड कंपनी अंश)

एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्म – शेअर टार्गेट प्राईस
हुडको लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आहे. हुडको लिमिटेड कंपनी शेअर सध्या 222.25 रुपयांच्या ट्रेड करतोय. 12 जुलै रोजी हुडको लिमिटेड कंपनी शेअरने 354 रुपयांचा उच्चांक गाठला होता. तेथून हा शेअर 40 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. २८ ऑक्टोबरला हुडको लिमिटेड कंपनी शेअरने १९२ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता.

एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्मने हुडको लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्मने हुडको लिमिटेड कंपनी शेअरसाठी ३६१ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर ६५ टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो.

हुडकोचा दृष्टीकोन मजबूत आणि मूल्यांकन आकर्षक
हडको लिमिटेड कंपनी नागरी पायाभूत सुविधा आणि पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्थसहाय्य करणारी वित्तीय कंपनी आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. हडको लिमिटेड कंपनीच्या एनपीएमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. तसेच कंपनी लोन-बुक ग्रोथ मजबूत आहे.त्यामुळे एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्मने खरेदीचा सल्ला दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HUDCO Share Price 05 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Hudco Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x