Hudco Share Price | एका महिन्यात सरकारी कंपनीच्या शेअरने 25 टक्के परतावा दिला, शेअर अजून तेजीत येतोय, फायदा घेणार का?

Hudco Share Price | भारत सरकारच्या मालकीच्या मिनीरत्न दर्जा प्राप्त हुडको कंपनीचे मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. मात्र स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढल्याने आणि प्रॉफिट बुकींग झाल्याने शेअरची किंमत किंचित खाली आली आहे.
मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला होता. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स पुढील 1-3 महिन्यांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी हुडको कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 71.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
हुडको ही सरकारी मालकीची कंपनी विविध गृह निर्माण प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याचे काम करते. या योजना मुख्यतः भारतीय गृहनिर्माण आणि शहरी पायाभूत सुविधा क्षेत्रातील असतात. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात भारत सरकारने 10 लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची योजना जाहीर केली होती. यामध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन आणि इतर काही योजनांसाठी मोठ्या प्रमाणत निधी उपलब्ध करून दिला आहे. म्हणून या योजनांचा फायदा हुडको सारख्या कंपनीला नक्की होणार, असे तज्ञांना वाटते.
स्टॉक रेटिंग एजन्सी CARE, ICRA आणि IRRPL यांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून हुडको कंपनीच्या शेअरवर AAA अशी उत्कृष्ट रेटिंग दिली आहे. तांत्रिक चार्टचे निरीक्षण केल्यास आपल्याला समजेल की, हुडको कंपनीच्या स्टॉक चार्टवर मासिक ट्रेंड लाइन ब्रेकआउट पहायला मिळत आहे. हा ब्रेकआउट मजबूत स्टॉक व्हॉल्यूमसह पाहायला मिळत आहे. हा ब्रेक आऊट अल्पावधीत हुडको कंपनीच्या स्टॉकला पुनरुज्जीवित करण्याचे कार्य करू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. हुडको कंपनीच्या स्टॉकमध्ये RSI निर्देशक नवीन अपट्रेंडचे संकेत देत आहे.
ब्रोकरेज फर्मने हुडको कंपनीच्या स्टॉकवर अल्प मुदतीसाठी 91 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 21 टक्क्यांनी जास्त आहे. मात्र तज्ञांनी गुंतवणूक करताना 64 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 35 टक्के नफा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात हुडको कंपनीच्या शेअरने लोकांना 44 टक्के परतावा कमवून दिला आहे. आणि मागील एका वर्षात हुडको कंपनीच्या शेअरने लोकांना 95 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Hudco Share Price today on 28 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, गडगडतेय शेअर प्राईस, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IREDA