16 April 2025 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Stock in Focus | एक कंपनी शेअर्स स्वतात शेअर खरेदीची संधी देतेय, तर दुसरी लाभांश देत आहे, फायदा कसा घेता येईल पहा

Stock in Focus

Stock in Focus | मागील काही काळात अनेक कंपन्यांनी आपल्या शेअर धारकांना लाभांश जाहीर केले आहेत. आज शेअर बाजारात दोन कंपन्या एक्स-डिव्हिडंड आणि एक्स-राइट्स वर ट्रेड करत होत्या. या कंपनीचे नाव आहे, ‘हटसन अॅग्रो प्रॉडक्ट्स’ आणि ‘हिंदुजा ग्लोबल सोल्युशन’. एकीकडे हटसन अॅग्रो प्रॉडक्ट्स कंपनी एक्स-राइट्स इश्यू वर ट्रेड करत होती, तर दुसरीकडे हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स एक्स-डिव्हिडंड वर ट्रेड करत होती. चला तर मग जाणून घेऊ या दोन कंपनीच्या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hutson Agro Products Share Price | Hutson Agro Products Stock Price | BSE 531531 | NSE HATSUN)

हटसन अॅग्रो प्रॉडक्ट्सचे राइट्स इश्यू तपशील :
या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियमन सेबीला कळवले की कंपनी 419 रुपये किमतीवर आपले राइट्स इश्यू करणार आहे. कंपनीने या राइट्स इश्यूची रेकॉर्ड तारीख 8 डिसेंबर 2022 रोजी म्हणजे आजच होती. कंपनी आपले राईट्स इश्यू 19 डिसेंबर 2022 रोजी खुले करेल. आणि 9 जानेवारी 2022 रोजी राइट्स इश्यूचा कालावधी पूर्ण होईल. कंपनीने हा राइट्स इश्यूचे प्रमाण 1:30 निश्चित केले असून विधमान गुंतवणुकदारांना राइट्स इश्यूवर 56.57 टक्के सूट दिली जाईल.

हटसन अॅग्रो प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअर्सची कामगिरी या वर्षी चांगली राहिलेली नाही. हटसन अॅग्रो प्रोडक्ट्स कंपनीच्या शेअरची किंमत यावर्षी 24.49 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 1394 रुपये आहे. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 837.60 रुपये होती.

हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स लाभांश वाटप :
हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स कंपनी आज शेअर बाजारात एक्स-डिव्हिडंड वर ट्रेड करत होती. या कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 5 रुपये लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. हिंदुजा ग्लोबल सोल्युशन कंपनीने लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख 8 डिसेंबर 2022 जाहीर केली होती. कंपनी 14 डिसेंबर 2022 रोजी आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वितरीत करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hutson Agro Products limited and Hinduja Global Solutions Limited Stock in Focus check details on 08 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या