24 November 2024 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News
x

ICICI Bank Share Price | आयसीआयसीआय बँकेचा मल्टिबॅगर शेअर, ही आहे नवीन टार्गेट प्राईस, स्टॉक डिटेल्स पहा

ICICI Bank Share Price

ICICI Bank Share Price | बऱ्याच काळापासून ICICI बँकेचे सपाट किमतीवर ट्रेड करत आहेत. स्टॉकमध्ये फारशी तेजी किंवा मंदी पाहायला मिळाली नाही. शेअर स्थिर गतीने वाटचाल करत आहे. मागील सहा महिन्यापासून या बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे. या बँक स्टॉकने दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. (ICICI Bank Share Price NSE)

मागील 10 वर्षांचा इतिहास पाहिला तर तुम्हाला समजेल की, दर 4 वर्षाने या बँकेचे शेअर्स गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करतात. जागतिक ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने ICICI बँकेचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 0.79 टक्के वाढीसह 954.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (ICICI Bank Share Price BSE)

लक्ष किंमत :
Goldman Sachs ने ICICI बँकेच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक 1100 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 15 मे 2023 रोजी ICICI बँकेचे शेअर 946 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अशाप्रकारे, सध्याच्या किंमतीपासून हा स्टॉक 16 टक्के परतावा देऊ शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

ICICI बँक गुंतवणूक परतावा :
मागील 5 वर्षांत ICICI बँक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 230 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी ICICI बँक स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.30 लाख रुपये झाले असते. ICICI बँकेच्या शेअरने 30 नोव्हेंबर 2022 रोजी 958 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. ICICI बँकचे एकूण बाजार भांडवल 6,64,092 कोटी रुपये आहे.

ब्रोकरेज फर्मचे मत :
ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, बँकेची वाढ आणि आरओए उच्च राहण्याचे संकेत मिळत आहेत. बँकेच्या सीईओसोबत झालेल्या बैठकीत तीन मोठ्या गोष्टी समोर आल्या आहेत. प्रथम, बँकेकडे पुरेसा प्रोव्हिजनिंग बफर म्हणून ठेवण्यात आला आहे. दुसरे, म्हणजे बँकेचा फोकस उत्पादन केंद्रित ते ग्राहक केंद्रीत असा बदलत चालला आहे. तिसरे, म्हणजे बँक ठेवी जमा करण्याबाबत गंभीर विचार करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ICICI Bank Share Price today on 20 May 2023.

हॅशटॅग्स

#ICICI Bank Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x