23 November 2024 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

IFCI Share Price | IFCI शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, यापूर्वी 878 टक्के परतावा दिला

IFCI Share Price

IFCI Share Price | आयएफसीआय या सरकारी नॉन-बैंकिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 878 टक्के परतावा कमावून दिला आहे. 4 वर्षांपूर्वी 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 मार्च 2024 रोजी आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 39.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( आयएफसीआय कंपनी अंश )

जर तुम्ही 4 वर्षांपूर्वी आयएफसीआय कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 9.78 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी आयएफसीआय स्टॉक 4.92 टक्के वाढीसह 41.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जर तुम्ही चार वर्षापूर्वी आयएफसीआय कंपनीच्या शेअर्समध्ये 50,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.89 लाख रुपये झाले असते. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आयएफसीआय स्टॉकमध्ये 37 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये 37 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 50 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आयएफसीआय शेअर 37 रुपये किमतीपर्यंत खरेदी केले जाऊ शकतात. तज्ञांनी स्टॉक 50 रुपये या शॉर्टटर्म टार्गेटसाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 334 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9883 कोटी रुपये आहे.

8 फेब्रुवारी 2024 रोजी आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 71.70 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 29 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 9.15 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका वर्षात आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सची किंमत 334 टक्क्यांनी मजबूत झाली होती. तर मागील 6 महिन्यांत शेअर्सची किंमत 64.52 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFCI Share Price NSE Live 01 April 2024.

हॅशटॅग्स

IFCI Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x