26 December 2024 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट
x

IFCI Share Price | वेगाने पैसा वाढवतोय फक्त 23 रुपयाचा IFCI शेअर, एका दिवसात 15%, 5 दिवसात 39 टक्के, खरेदी करणार?

IFCI Share Price

IFCI Share Price | IFCI लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुफान तेजीत वाढत होते. शुक्रवारी IFCI लिमिटेड कंपनीचे शेअर 15 टक्क्यांच्या वाढीसह 23.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयएफसीआय लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IFCI लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20.23 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. IFCI लिमिटेड शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.03 रुपये होती. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी IFCI लिमिटेड स्टॉक 14.07 टक्के वाढीसह 23.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

5 दिवसात 39 टक्के परतावा
मागील 5 दिवसात IFCI लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 22 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 23.13 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 5 दिवसांत IFCI लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 39 टक्के परतावा कमावून दिला आहे. IFCI लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5693 कोटी रुपये आहे.

मागील 6 महिन्यांत IFCI लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 150 टक्के वाढवले आहेत. 28 मार्च 2023 रोजी IFCI लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स 9.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 सप्टेंबर 2023 रोजी IFCI स्टॉक 23.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

मागील एका महिन्यात 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला
मागील एका महिन्यात IFCI लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 22 ऑगस्ट 2023 रोजी IFCI लिमिटेड कंपनीचे शेअर्स 14.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि 22 सप्टेंबर रोजी हा स्टॉक 23.13 रुपये किमतीवर पोहचला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFCI Share Price today on 23 September 2023

हॅशटॅग्स

IFCI Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x