IIFL Wealth Management Share Price | जबरदस्त शेअर! फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ, रेकॉर्ड तारीख पूर्वी फायदा घेणार?

IIFL Wealth Management Share Price | ‘आयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड’ कंपनीने आपल्या शेअर धारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. पूर्वी ‘360 One WAM लिमिटेड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘IIFL वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड’ या फायनान्स कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आणि कंपनीने 1 : 2 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची देखील घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | IIFL wealth Management Share Price | IIFL wealth Management Stock Price | 360 One Wam Share Price | BSE 542772 | NSE 360ONE)
कंपनीची सविस्तर घोषणा :
‘आयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबी फाइलिंगमध्ये कळवले आहे की नुकताच कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत कंपनीने आपल्या विद्यमान शहर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स आणि 1 : 2 स्टॉक स्प्लिट लाभ मिळवून देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनीने गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे.
तिमाहीचे निकाल :
‘आयएफएल वेल्थ मॅनेजमेंट’ कंपनीला डिसेंबर 2022 तिमाहीत 12.2 टक्के अधिक नफा झाला असून कंपनीने 171.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 530.95 कोटी रुपये नोंदवले गेले आहे, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत 570.62 कोटी रुपये होते. या तिमाहीत उत्पन्न 7 टक्के खाली आले आहे. या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी 0.15 टक्के वाढीसह 457.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. FY22 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 415 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 10 टक्के अधिक आहे. कंपनीच्या वार्षिक आवर्ती महसुलात वार्षिक 12 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IIFL Wealth Management Share Price 542772 360ONE stock market live on 17 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL