Indus Tower Share Price | Vodafone Idea नव्हे, हा टेलीकॉम शेअर मालामाल करणार, 40% परतावा मिळेल - NSE: INDUSTOWER
Indus Tower Share Price | टेलिकॉम शेअर्समध्ये पुन्हा तेजी पाहायला (SGX Nifty) मिळत आहे. व्होडाफोन पीएलसीने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीमधील आपला उर्वरित हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. व्होडाफोन पीएलसी कंपनीने आपला ३% हिस्सा (Gift Nifty Live) विकला आहे. दोन्ही कंपन्यांच्या वतीने हा व्यवहार 354 रुपये प्रति शेअर दराने करण्यात आला. या ब्लॉक डीलनंतर इंडस टॉवरच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. आता स्टोक मार्केट तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. (इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनी अंश)
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्म – ओव्हरवेट रेटिंग
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५२० रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर ४५ टक्के परतावा देऊ शकतो.
सिटी ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
सिटी ब्रोकरेज फर्मने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सिटी ब्रोकरेज फर्मने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ४८५ रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. सिटी ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर ४७ टक्के परतावा देऊ शकतो.
इंडस टॉवर्स शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी इंडस टॉवर्स शेअर 1.51 टक्के घसरून 362.60 रुपयांवर पोहोचला होता. इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 460.35 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 176.55 रुपये होता. इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 98,001 कोटी रुपये आहे.
इंडस टॉवर्स शेअरने 94 टक्के परतावा दिला
गुरुवार 05 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनी शेअरने 3.41% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 5.92% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात इंडस टॉवर्स शेअरने 8.93% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात इंडस टॉवर्स शेअरने 94.89% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 78.74% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात इंडस टॉवर्स शेअरने 56.78% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Indus Tower Share Price Thursday 05 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS