Infosys Q2 Net Profit Rises | दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिसच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 12% वाढ
मुंबई, १३ ऑक्टोबर | देशातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर निर्यातदार इन्फोसिसने बुधवारी 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 12% वाढ नोंदवून 5,421 कोटीचा नफा नोंदवला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत (तिमाही) 4,845 कोटी रुपये होते. महसूल 20% वाढून 29,602 कोटी रुपयांवर पोहोचला आहे जो एक वर्षापूर्वी 24,570 कोटी रुपये (Infosys Q2 Net Profit Rises) होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने 15 रुपये प्रति शेअर लाभांश मंजूर केला.
Infosys Q2 Net Profit Rises. Infosys, the country’s second largest software exporter, on Wednesday reported 12% growth in consolidated net profit at Rs 5,421 crore for the second quarter ended September 30, 2021, compared to Rs 4,845 crore in the same quarter last year :
यासंदर्भात कंपनीने म्हणाले आहे की, “आमची उत्तर कामगिरी आणि व्यवसाय वाढीचा दृष्टीकोन तसेच आमचे धोरणात्मक निर्णय आणि आमच्या डिजिटल ऑफरिंगमुळे कंपनीने हे यश प्राप्त केले आहे. असं कंपनीचे सीईओ आणि एमडी सलील पारेख म्हणाले. आम्ही आमच्या कंपनीचा महसूल 16.5% -17.5% पर्यंत वाढवल्याचाही ते म्हणाले.
बुधवारी, एनएसईवरील इन्फोसिसची स्क्रिप 1.1% वाढून 1,705 रुपयांवर बंद झाली. कंपनीने आर्थिक वर्षात मार्च 2022 पर्यंत 16.5% ते 17.5% दरम्यान महसूल वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंग, डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि सायबर सिक्युरिटी सारख्या सेवांच्या मागणीत कोरोनाकाळात झालेल्या वाढीमुळे भारताचे 194 अब्ज डॉलर्सचे आयटी सेवा क्षेत्राला एक मोठी संधी मिळाली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Infosys Q2 Net Profit Rises 12 percent YoY firm raises FY22 revenue guidance.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO