19 September 2024 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News CIBIL Score | पगारदारांनो, सिबिल स्कोर वाढवण्याचा सोपा उपाय, या गोष्टी करून मिळेल फायदा - Marathi News BHEL Share Price | BHEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Home Loan EMI | होम लोन EMI भरला नाही तर होईल मोठे नुकसान; घर देखील होऊ शकते जप्त - Marathi News Suzlon Vs Inox Share Price | एनर्जी शेअर्स तेजीच्या दिशेने, आयनॉक्स विंड आणि सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत अपडेट, फायदा घ्या Penny Stocks | मोठी संधी, एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये दिला 359% परतावा - Marathi News
x

Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 3 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • इन्फोसिस – NSE: INFOSYSINFOSYS SHARE – Infosys News
  • Hindalco – Hindalco Share Price – NSE:Hindalco
  • इंडसइंड बँक – IndusInd Bank Share Price
Infosys Share Price

Infosys Share Price | मंगळवारी यूएस फेडरल रिझर्व्हची बैठक पार पडली, त्यानंतर सर्व शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. मंगळवारी सेन्सेक्स इंडेक्स 83084 अंकावर ओपन झाला होता. निफ्टी इंडेक्स 25417 अंकावर ओपन झाला होता. अशा परिस्थितीत ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी तीन शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स पुढील काळात चांगली कामगिरी करू शकता, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

आज या लेखात आपण ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी निवडलेले टॉप 3 शेअर पाहणार आहोत, ज्यांच्या कामगिरीबाबत अनेक तज्ञ सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत.

इन्फोसिस :
ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 2045 रुपये टार्गेट प्राइस आणि 1888 रुपये स्टॉपलॉस जाहीर केला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1,947.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 2.92 टक्के घसरणीसह 1,895.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Hindalco :
ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 720 रुपये टार्गेट प्राइस आणि 663 रुपये स्टॉपलॉस जाहीर केला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 689 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 0.74 टक्के घसरणीसह 677.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

इंडसइंड बँक :
ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1540 रुपये टार्गेट प्राइस आणि 1420 रुपये स्टॉपलॉस जाहीर केला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1478 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 0.44 टक्के वाढीसह 1,472.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Latest Marathi News | Infosys Share Price 18 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x