Infosys Share Price | इन्फोसिस शेअर खरेदीचा सल्ला, रॉकेट तेजीचे संकेत, 2200 रुपयांचा टार्गेट स्पर्श करणार - NSE: INFY
Infosys Share Price | इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरचे एकूण मार्केट कॅप 7,80,438 कोटी रुपये आहे. इन्फोसिस लिमिटेड कंपनी (NSE: INFY) शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1,991.45 रुपये होती. तसेच शेअरची 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 1,351.65 रुपये होती. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.16 टक्के घसरून 1,857.85 रुपयांवर पोहोचला होता. (इन्फोसिस लिमिटेड कंपनी अंश)
शेअरने दिलेला परतावा
इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरने मागील ६ 31% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात इन्फोसिस शेअरने 32% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात इन्फोसिस शेअरने 145% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर इन्फोसिस शेअरने 21% परतावा दिला आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्म
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तसेच इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी २२०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. १९८१ मध्ये स्थापन झालेली इन्फोसिस लिमिटेड ही आयटी सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. इन्फोसिस लिमिटेड कंपनीचा व्यवसाय अमेरिका आणि युरोपमध्ये सुद्धा पसरला आहे.
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल
इन्फोसिस लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत ६५०६ कोटी रुपये इतका एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. कंपनी ऑपरेशन्स मार्फत मिळणारे उत्पन्न तिमाही-दर-तिमाही ४.२ टक्क्यांनी वाढून ४०,९८६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Infosys Share Price 21 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER