Infosys Share Price | इन्फोसिस स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत ब्रेकआऊट, तेजीचा ट्रिगर फिक्स, पुढे मोठा फायदा
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीचा स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत वाढीचे संकेत देत आहे. इन्फोसिस स्टॉक शुक्रवारी 19 जुलै 2024 रोजी 5 टक्क्यांच्या वाढीसह 1843 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. आज देखील हा स्टॉक तेजीत वाढत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले 2024-25 आर्थिक वर्षाचे एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
या कंपनीचे एकूण बाजारमूल्य 20,843.19 कोटी रुपयांनी वाढून 7,51,247.27 कोटी रुपये झाले आहे. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.76 टक्के वाढीसह 1,806.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. इन्फोसिस स्टॉक आपल्या 1,925 रुपये या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या खाली ट्रेड करत आहेत. नुकताच इन्फोसिस स्टॉकने जून तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर मजबूत ब्रेकआऊट दिला आहे. सध्या हा स्टॉक हायर टॉप-हायर बॉटम ट्रेंड व्यवहार करत आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी इन्फोसिस स्टॉकवर ‘बाय ऑन डिप्स’ चा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात इन्फोसिस स्टॉक 1,825 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1,680 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक दोन टक्क्यांच्या वाढीसह 1,759 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
मागील पाच दिवसांत या आयटी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना सहा टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 30 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 17 टक्क्यांनी वाढली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत सहा टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 19 टक्क्यांनी वाढवले आहेत. एप्रिल-जून 2024 तिमाहीत इन्फोसिस कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 7 टक्क्यांनी वाढून 6,368 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत इन्फोसिस कंपनीला 5,945 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. जानेवारी-मार्च तिमाहीत या कंपनीने 7,969 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून तिमाहीत या कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 3.6 टक्के वाढीसह 39,315 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 37,933 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. चालू आर्थिक वर्षासाठी इन्फोसिस कंपनीचा स्थिर चलन महसूल 1-3 टक्क्यांवरून वाढून 3-4 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Infosys Share Price NSE Live 22 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS