15 January 2025 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

Infosys Share Price | इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 9 शेअर्स 'BUY' करावे की 'Sell'? मोठी अपडेट आली

Infosys Share Price

Infosys Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात लोकसभा निवडणुका आणि इतर जागतिक नकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारातून परकीय गुंतवणूकदारांनी पैसे काढून घ्यायला सुरुवात केली होती. याच काळात अनेक MFs, PMS, ULIPs आणि AIFs ने देखील आपले एक्सपोजर कमी केले आहेत. आज या लेखात आपण असे टॉप 9 शेअर्स पाहणार आहोत, ज्यातून सर्वात जास्त गुंतवणुकीचे निर्गमन झाले आहे.

इन्फोसिस :
एप्रिल 2024 मध्ये इन्फोसिसकडे 902 फंड होते. मागील महिन्यात 428 म्युच्युअल फंड, 35 पीएमएस, 433 युलिप आणि 6 एआयएफने या स्टॉकमधील आपले एक्सपोजर कमी केले आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के वाढीसह 1,467.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लार्सन अँड टुब्रो :
एप्रिल 2024 मध्ये इन्फोसिसकडे 792 फंड होते. मागील महिन्यात 461 म्युच्युअल फंड, 62 पीएमएस, 198 युलिप आणि 8 एआयएफने या स्टॉकमधील आपले एक्सपोजर कमी केले आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के वाढीसह 3,644.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

TCS :
एप्रिल 2024 मध्ये इन्फोसिसकडे 715 फंड होते. मागील महिन्यात 334 म्युच्युअल फंड, 31 पीएमएस, 347 युलिप आणि 3 एआयएफने या स्टॉकमधील आपले एक्सपोजर कमी केले आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के वाढीसह 3,899.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज :
एप्रिल 2024 मध्ये इन्फोसिसकडे 683 फंड होते. मागील महिन्यात 441 म्युच्युअल फंड, 36 पीएमएस, 199 युलिप आणि 7 एआयएफने या स्टॉकमधील आपले एक्सपोजर कमी केले आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.81 टक्के वाढीसह 2,936.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एचसीएल टेक्नोलॉजीज :
एप्रिल 2024 मध्ये इन्फोसिसकडे 583 फंड होते. मागील महिन्यात 304 म्युच्युअल फंड, 28 पीएमएस, 247 युलिप आणि 4 एआयएफने या स्टॉकमधील आपले एक्सपोजर कमी केले आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 1,347.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हिंदुस्तान यूनिलीवर :
एप्रिल 2024 मध्ये इन्फोसिसकडे 526 फंड होते. मागील महिन्यात 246 म्युच्युअल फंड, 8 पीएमएस, 270 युलिप आणि 2 एआयएफने या स्टॉकमधील आपले एक्सपोजर कमी केले आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के वाढीसह 2,389.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सन फार्मास्यूटिकल्स :
एप्रिल 2024 मध्ये इन्फोसिसकडे 430 फंड होते. मागील महिन्यात 365 म्युच्युअल फंड, 22 पीएमएस, 43 युलिप आणि 0 एआयएफने या स्टॉकमधील आपले एक्सपोजर कमी केले आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.30 टक्के घसरणीसह 1,481.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एसबीआय लाईफ :
एप्रिल 2024 मध्ये इन्फोसिसकडे 396 फंड होते. मागील महिन्यात 229 म्युच्युअल फंड, 11 पीएमएस, 155 युलिप आणि 1 एआयएफने या स्टॉकमधील आपले एक्सपोजर कमी केले आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.010 टक्के वाढीसह 1,436.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इंडसइंड बँक :
एप्रिल 2024 मध्ये इन्फोसिसकडे 374 फंड होते. मागील महिन्यात 289 म्युच्युअल फंड, 32 पीएमएस, 51 युलिप आणि 2 एआयएफने या स्टॉकमधील आपले एक्सपोजर कमी केले आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.18 टक्के वाढीसह 1,458.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 27 May 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x