22 November 2024 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Infosys Vs Reliance Share Price | इन्फोसिस आणि रिलायंस इंडस्ट्रीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार - NSE: RELIANCE

Highlights:

Infosys Share Price

Reliance Industries Share Price

Bajaj Finserv Share Price

Asian Paints Share Price

ICICI Bank Share Price

Infosys Vs Reliance Share Price

Infosys Vs Reliance Share Price | मागील काही दिवस शेअर बाजार सपाट पातळीवर ट्रेड करत आहे. मात्र, स्टॉक मार्केट निफ्टीने 25000 ते 24900 दरम्यान मजबूत सपोर्ट झोन निर्माण केला आहे, तर लेव्हल रेझिस्टन्स 25100-25150 इतका आहे. शुक्रवारी निफ्टी 34 अंकांच्या घसरणीनंतर 24964 च्या पातळीवर बंद झाला.

दरम्यान, शेअर बाजारात करेक्शननंतर अनेक स्मॉल कॅप आणि लार्जकॅप शेअर्समध्ये खरेदीच्या संधी निर्माण होत आहेत. पुढील महिन्यात येत असलेल्या दिवाळीपर्यंत 5 लार्ज-कॅप शेअर्समध्ये मोठी खरेदी अपेक्षित आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ देखील 5 शेअर्सबाबत उत्साही आहेत.हे 5 शेअर्स स्टॉक मार्केट मधील संभाव्य तेजीचे नेतृत्व करतील, असे मार्केट तज्ज्ञांना वाटत आहे.

दरम्यान, पेट्रल रिसर्च कॅपिटलच्या तज्ज्ञांनी 5 लार्ज कॅप शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. आगामी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगपर्यंत या शेअर्समध्ये मोठी तेजी अपेक्षित आहे. त्यामुळे गुंतवणूकदार या 5 लार्जकॅप शेअर्सचा आपल्या पोर्टफोलिओत समावेश करू शकतात. चला जाणून घेऊया या 5 शेअर्सची टार्गेट प्राईस.

Infosys Share Price
पेट्रल रिसर्च कॅपिटलच्या तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग दिलेला पहिला लार्ज-कॅप शेअर आहे इन्फोसिस लिमिटेड कंपनीचा. मागील काही दिवसांपासून इन्फोसिस शेअर तेजीत आहे. पेट्रल रिसर्च कॅपिटलच्या तज्ज्ञांनी शॉर्ट-टर्मसाठी इन्फोसिस शेअरवर २,२०० रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.83 टक्के वाढून 1,935 रुपयांवर पोहोचला होता.

Reliance Industries Share Price
पेट्रल रिसर्च कॅपिटलच्या तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग दिलेला दुसरा लार्ज-कॅप शेअर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा. पेट्रल रिसर्च कॅपिटलच्या तज्ज्ञांनी शॉर्ट-टर्मसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर ३००० रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.25 टक्के वाढून 2,749 रुपयांवर पोहोचला होता.

Bajaj Finserv Share Price
पेट्रल रिसर्च कॅपिटलच्या तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग दिलेला तिसरा लार्ज-कॅप शेअर आहे बजाज फिनसर्व्ह लिमिटेड कंपनीचा. पेट्रल रिसर्च कॅपिटलच्या तज्ज्ञांनी शॉर्ट-टर्मसाठी बजाज फिनसर्व्ह शेअरवर २१५० रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.12 टक्के वाढून 1,877.95 रुपयांवर पोहोचला होता.

Asian Paints Share Price
पेट्रल रिसर्च कॅपिटलच्या तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग दिलेला चौथा लार्ज-कॅप शेअर आहे एशियन पेंट्स लिमिटेड कंपनीचा. पेट्रल रिसर्च कॅपिटलच्या तज्ज्ञांनी शॉर्ट-टर्मसाठी एशियन पेंट्स शेअरवर ३३०० रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.53 टक्के घसरून 3,042.95 रुपयांवर पोहोचला होता.

ICICI Bank Share Price
पेट्रल रिसर्च कॅपिटलच्या तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग दिलेला पाचवा लार्ज-कॅप शेअर आहे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचा. पेट्रल रिसर्च कॅपिटलच्या तज्ज्ञांनी शॉर्ट-टर्मसाठी आयसीआयसीआय बँक शेअरवर १३५० रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.53 टक्के घसरून 3,042.95 रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Infosys Vs Reliance Share Price 11 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Infosys Vs Reliance Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x