6 October 2024 8:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News NTPC Share Price | NTPC शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल 34% परतावा - Marathi News Numerology Horoscope | सोमवार 07 ऑक्टोबर 2024 | तुमची जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल जाणून घ्या Nippon India Growth Fund | पैसाच पैसा, महिना अवघी 1500 रुपयांची SIP, आणि मिळेल 4 कोटी रुपये परतावा - Marathi News Cash Deposit Limit | या 5 बँके पैकी तुमची बँक कोणती, लक्षात ठेवा कॅश डिपॉझिटची मर्यादा किती आहे - Marathi News Gold Rate Today | बापरे, सणासुदीच्या दिवसात सोन्याचे दर खूप महागले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | पेन्शन सुरू ठेवण्यासाठी पेन्शनधारकांनी या वेळेतच द्यावे लागेल लाईफ सर्टिफिकेट, अपडेट जाणून घ्या
x

Inox Wind Share Price | कर्जमुक्त कंपनीचा शेअर ₹185 प्राईस स्पर्श करणार, यापूर्वी 820% परतावा दिला

Inox Wind Share Price

Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. आता ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या कंपनीने आपल्या प्रवर्तकांकडून 900 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. ही बातमी आल्यावर शेअरमध्ये 15 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आयनॉक्स विंड ही पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आता कर्जमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )

नुकताच ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयनॉक्स विंड लिमिटेड या मिडकॅप कंपनीचे शेअर्स 4 जुलै रोजी 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 0.54 टक्के वाढीसह 159.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 5 जुलै 2019 रोजी आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स 17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 820 टक्के वाढला आहे.

नुकताच आयनॉक्स विंड कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीमध्ये 900 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. या रकमेचा वापर कंपनीवरील कर्ज परतफेड करण्यासाठी खर्च केले जाणार आहे. नुकताच आयनॉक्स विंड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 177 रुपये होती.

2024 या वर्षात आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, आयनॉक्स विंड स्टॉक पुढील काळात 185 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 31 मार्च 2024 पर्यंत या कंपनीकडे 2.7 GW ची ऑर्डर बुक होती. यामध्ये PSU, IPP आणि K&A तसेच किरकोळ ग्राहकांकडून आलेल्या अनेक ऑर्डर्स सामील होत्या. तज्ञांच्या मते, आयनॉक्स विंड्स लिमिटेड या पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 10 टक्के वाढू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Inox Wind Share Price NSE Live 08 July 2024.

हॅशटॅग्स

Inox Wind Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x