Integra Essentia Share Price | मस्तच! 8 रुपयाच्या पेनी शेअरने 1 वर्षात 443.75% परतावा दिला, कंपनी नफ्यात, स्टॉक डिटेल्स
Integra Essentia Share Price | नुकताच डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीचे शेअर्स दहा टक्के वाढले. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2019 रोजी इंटेग्रा इसेन्शिआ कंपनीचे शेअर्स 4.71 टक्के घसरणीसह 8.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. इंटेग्रा इसेन्शिआ कंपनीचे बाजार भांडवल 384 कोटी रुपये आहे. ही एक फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपनी आहे. कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधा, ऊर्जा, कपडे आणि कृषी उत्पादने या क्षेत्रात व्यापार करते. आज (बुधवार ०१ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 3.90% घसरणीसह 7.40 रुपयांवर ट्रेड करतोय. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Integra Essentia Share Price | Integra Essentia Stock Price | BSE 535958 | NSE ESSENTIA)
डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये इंटेग्रा इसेन्शिआ कंपनीने 2.23 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत कंपनीने 0.53 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता जो, या तिमाहीत 320.75 टक्के वाढला आहे. नुकताच संपलेल्या तिमाहीत या कंपनीने 62.03 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाही मध्ये कंपनीने संकलित केलेला महसूल 18.11 कोटी रुपये होता. एका वर्षात कंपनीच्या महसुलात 242.52 टक्के वाढ झाली आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 443.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 856.04 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एक वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते ते, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.43 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही 5 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 9.56 लाख रुपये झाले असते.
पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे उच्च-जोखीमीचे असते. स्मॉल कॅप पेनी स्टॉकमध्ये चांगला परतावा देण्याची आणि गुंतवणूक वाढवण्याची क्षमता असते. मात्र हे शेअर्स अचानक पडू लागले तर सर्व गुंतवणूक बुडवू शकतात. यात गुंतवणूक करणे मध्ये झुगार खेल्ल्यासारखे आहे. पेनी स्टॉकमध्ये तरलतेची कमतरता असते आणि शेअर धारकांची संख्या कमी असल्याने मोठ्या प्रमाणात बिड-आस्क स्प्रेड आणि माहितीचे मर्यादित प्रकटीकरण असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Integra Essentia Share Price 535958 stock market live on 01 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today