18 April 2025 4:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Integra Essentia Share Price | शेअरची किंमत 11 रुपये! फक्त 6 दिवसात दिला 56 टक्के परतावा, वेळीच एन्ट्री घेणार?

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price | आज भारतीय शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक केली आहे. तर काही परकीय गुंतवणूकदारांनी देखील आपली गुंतवणुक भारतीय शेअर बाजारातून काढून घेतली आहे.

सध्या भारतीय शेअर बाजारावर अनेक जागतिक घडामोडींचा परिणाम पाहायला मिळत आहे. आधी रशिया आणि युक्रेन मधील युद्ध, आता इस्राईल आणि हमास यांच्यातील संघर्ष, आणि संभाव्य उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात होणारे युद्ध, हे नकारात्मक घटक जागतिक गुंतवणूक बाजारात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत.

अशा काळात भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात तेजीत वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. म्हणून भारतीय शेअर भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीचा ओघ असाच सुरू राहील, याबाबत शंका नाही. म्हणून तुम्ही दीर्घ कालीन गुंतवणुकीची योजना आखली पाहिजे. आज या लेखात आम्ही तुम्हाला 3 स्टॉक्स बद्दल माहिती देणार आहोत जे सरासरी 46.58 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात.

Integra Essentia Ltd :
ही कंपनी मुख्यतः जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करते. अन्न कृषी उत्पादने, वस्त्रे आणि परिधान, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी लागणारी साहित्य आणि सेवा, ऊर्जा क्षेत्रात लागणारी साहित्य, उत्पादने आणि सेवा या संबंधित क्षेत्रात ही कंपनी व्यवसाय करते.

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 489.48 कोटी रुपये आहे. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 46.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.86 टक्के वाढीसह 11.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

शोभा लिमिटेड :
रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून व्यवसाय करणारी ही कंपनी मुख्यतः टाउनशिप, गृहनिर्माण संकुल, व्यावसायिक मालमत्ता आणि इतर संबंधित उपक्रम बांधण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी इंटिरियर, ग्लेझिंग आणि काँक्रीट उत्पादने बनवण्याचा व्यापार देखील करते.

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12,040.21 कोटी रुपये आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.19 टक्के वाढीसह 1,297.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

सन फार्मा अॅडव्हान्स्ड रिसर्च :
फार्मास्युटिकल उत्पादन संशोधन आणि विकास क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 13,686.70 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 421.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.60 टक्के घसरणीसह 397 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price NSE Live 08 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या