15 January 2025 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Integra Essentia Share Price | श्रीमंत करणार 4 रुपयाचा शेअर! 5 दिवसात 23% परतावा दिला, यापूर्वी 600% परतावा दिला

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 4.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारी इंटिग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 4.41 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 4.97 टक्के घसरणीसह 4.59 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( इंटेग्रा एसेंशिया कंपनी अंश )

LIC सारख्या दिग्गज कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे 9700000 पेक्षा जास्त शेअर्स होल्ड केले आहेत. मागील 5 दिवसात इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 23 टक्के वाढली होती. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1400 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला होता. 12 ऑगस्ट 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.85 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील 3 वर्षांत इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7.69 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.50 रुपये होती. 2024 या वर्षात इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 33 टक्के मजबूत झाला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 57 टक्के वाढली आहे. याकाळात हा स्टॉक 3.09 रुपयेवरून वाढून 4.85 रुपये किमतीवर पोहचला आहे. मार्च 2024 पर्यंत LIC कंपनीकडे इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे 97,19,832 शेअर्स होते. सध्या या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला अनेक मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. 3 ऑगस्ट रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीला कृषी आणि पायाभूत क्षेत्रात 280 दशलक्ष डॉलर्स मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price NSE Live 14 August 2024.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x