Investment Scheme | ही योजना देतेय कमी गुंतवणूकीत जबरदस्त परतावा, दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा आणि करोडपती मिळवा
Investment Scheme | आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या काही जबरदस्त टिप्स देणार आहोत ज्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. तुम्ही जर बचत खाते वापरत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की तुम्ही तुमच्या खात्यातून NPS आणि PPF खात्यांमध्ये दरमहा पैसे ट्रान्सफर करून त्यात गुंतवणूक करू शकता. NPS आणि PPF या दोन्ही सरकारी योजना आहेत. पीपीएफ योजनेत गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के व्याज परतावा मिळतो.
भारता सरकार बँकिंग व्यवस्था ग्रामीण भागात नेण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. प्रधानमंत्री जन धन योजना सुरू झाल्यानंतर देशातील मोठी लोकसंख्या बँकिंग प्रणालीशी जोडली गेली आहे. बँकिंग व्यवस्थेचा आवाका वाढल्याने लोकांमध्ये गुंतवणूक आणि बचतीबाबत जागरुकता वाढली आहे. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा ही प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा असते आणि त्या गुंतवणुकीत बाजारातील जोखीम कमी असावी आणि गुंतवणूक सुरक्षित असावी असे आपल्याला वाटते. तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही NPS आणि PPF योजनांमध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल-
मुदत ठेव योजना :
मुदत ठेव योजना म्हणजे FD मध्ये गुंतवणूक करणे हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. लोक FD ला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानतात, कारण त्यात ठराविक व्याज परतावा मिळतो. तुम्ही बँकांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर मुदत ठेवी हा गुंतवणुकीचा उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक बँकांनी त्यांच्या FD व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँकेसह अनेक बँकांचा समावेश आहे. एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना अधिक लाभ मिळतात. FD वर जो व्याज परतावा दिला जातो, तो बँकांकडून ठरवला जातो.
पोस्ट ऑफिस अवर्ती ठेव योजना :
आपण या योजनेत दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजना राबवत असते. त्यापैकी एक सुरक्षित आणि उच्च परतावा गुंतवणूक पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खाते. या खात्यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांच्या छोटी गुंतवणुक करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. पोस्ट ऑफिस RD मध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. तुम्ही एका वर्षात जमा केलेल्या रकमेच्या आधारावर तुम्हाला व्याज परतावा मिळेल. सध्या या योजनेवर पोस्ट ऑफिस RD खातेधारकांना 5.8 टक्के व्याज परतावा मिळत आहे.
PPF गुंतवणूक :
तुम्ही दर महिन्याला बँक बचत खात्यातून NPS आणि PPF खात्यांमध्येही पैसे गुंतवू शकता. ह्या दोन्ही सरकारी योजना आहेत. ज्यामध्ये गुंतवणूकदाराला जास्त व्याज परतावा मिळतो. PPF योजनेत गुंतवणुकीवर तुम्हाला 7.1 टक्के व्याजदर मिळतो. दरमहा ऑटो डेबिट पर्यायाद्वारे पीपीएफ योजनेत गुंतवणूक करून तुम्ही चांगली रक्कम बचत करू शकता आणि चांगला परतावा मिळवू शकता. या योजनेद्वारे तुम्ही कमाल 15 वर्षांसाठी किमान मासिक 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये वार्षिक जमा करू शकता. तुम्हाला या योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कायदा कलम 80C द्वारे कर सवलत मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Investment Scheme NPS and PPF investment tips benefits on 2 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय