22 November 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Investment Scheme | ही योजना देईल धमाकेदार परतावा, फक्त 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर 28 लाखाचा परतावा मिळेल, सुरक्षित गुंतवणूक

Investment scheme

Investment Scheme| जर तुम्हालाही एका जबरदस्त योजनेत गुंतवणूक करून भरघोस परतावा कमवायचा असेल तर LIC ची ही योजना तुमच्यासाठी योग्य आहे. या योजनेत तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि त्यावर प्रचंड नफा मिळेल. आज आम्ही तुम्हाला LIC च्या अश्या योजनेबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला बंपर परतावा मिळेल.

LIC जीवन प्रगती योजना:
जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, शेअर बाजारात गुंतवणुकीवर नफा जास्त असतो, पण त्यात गुंतवणुकीवर जोखीमही खूप असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जोखीम न घेता नफा हवा असेल तर एलआयसीची ही योजना तुमच्यासाठी योग्य आहे. आज आम्ही तुम्हाला LIC च्या अशाच एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्यात तुम्हाला बंपर नफा मिळेल.

एलआयसीची सुपरहिट योजना :
विशेष म्हणजे, भारतीय आयुर्विमा महामंडळ तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर बचत आणि संरक्षणाची हमी देते. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDA च्या नियमांचे तंतोतंत पालन करणारी विशेष पॉलिसी म्हणजे “LIC जीवन प्रगती योजना”. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही केवळ चांगला परतावाच नाही, तर त्यात सुरक्षा कवच देखील दिले आहे. 3 फेब्रुवारी 2016 रोजी ही योजना लाँच करण्यात आली होती.

मृत्यू नंतर लाभ परतावा मिळेल :
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जीवन प्रगती योजनेत नियमित पैसे जमा करावे लागेल. या पॉलिसीमध्ये, तुम्हाला लाइफ कव्हर म्हणजे डेथ बेनिफिट देखील उपलब्ध करून दिले जाते. ह्या योजनेत दर 5 वर्षांनी मुदत वाढ होते. गुंतवणुकीची रक्कम तुमची पॉलिसी किती काळ साठी सक्रिय आहे, यावर अवलंबून असते.

पॉलिसीची वैशिष्ट्ये :
यामध्ये, पॉलिसी घेतल्याच्या तारखेपासून 5 वर्षांपर्यंत पॉलिसीधारकाच्या मृत्यूवर 100 टक्के बेसिक सम अॅश्युअर्ड बेनिफिट दिले जाते. त्याच वेळी, पॉलिसी घेतल्याच्या 6 ते 10 वर्षांच्या दरम्यान जेर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर 125 टक्के, आणि 11 ते 15 वर्षांच्या दरम्यान मृत्यू झाला तर 150 टक्के आणि 16 ते 20 वर्षांच्या दरम्यान मृत्यू झाला तर 200 टक्के बेसिक सम अॅश्युअर्ड बेनिफिट दिले जाते. या प्लॅनमध्ये अपघात लाभ आणि अपंगत्व लाभ देखील उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला काही अतिरिक्त रक्कम भरावी लागेल. जीवन प्रगती योजनेच्या मॅच्युरिटी बेनिफिटमध्ये तुम्हाला 28 लाख रुपये भरपाई दिली जाईल.

भरपाई रक्कम किती आणि कशी मिळेल?
या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला त्यात 20 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूकदाराला दरमहा 6 हजार रुपये म्हणजेच दररोज फक्त 200 रुपये जमा करावे लागतील. ह्या पॉलिसीचा लाभ वयाच्या 12 वर्षापासून गुंतवणूक करून घेतला जाऊ शकतो. या योजनेत गुंतवणुकीची कमाल वय मर्यादा 45 वर्षे आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment scheme opportunity in LIC Pragati Jeevan Policy return on 25 August 2022.

हॅशटॅग्स

#Investment Scheme(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x